एक्स्प्लोर

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहकडून पत्नी संजनासोबतचा रोमँटिक फोटो शेअर, कॅप्शनमध्ये लिहिलंय...

Jasprit Bumrah Romantic Post: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे.

Jasprit Bumrah Romantic Post: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील महिला सामना भारतानं जिंकलाय. तर, आज दुसरा सामना खेळला जाणार आहे. या मालिकेत भारताच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. ज्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही (Jasprit Bumrah) समावेश आहे. ज्यामुळं जसप्रीत बुमराह त्याची पत्नी संजना गणेशनसोबत (Sanjana Ganesan) सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. नुकतंच जसप्रीत बुमराहनं त्याची पत्नीसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केलाय.जसप्रीत बुमराहच्या या फोटोला नेटकरी पसंती दर्शवत आहेत.

जसप्रीत बुमराहनं सोशल त्याच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून संजनासोबतचा एक फोटो शेअर केलाय. तसेच या फोटोला त्यानं बेटर टुगेदर, एव्हरी स्टेप ऑफ द वे'असंही कॅप्शन त्यानं दिलंय.जसप्रीत बुमराहच्या या पोस्टला आतापर्यंत 14 हजाराहून अधिक लोकांनी लाईक्स केलंय. तर, 300 हून अधिक लोकांनी रीट्वीट केलंय. बुमराहचे चाहते त्याच्या फोटोचं कौतुकही करताना दिसत आहेत. 

जसप्रीत बुमराहचं ट्वीट-

जसप्रीत बुमराहला भारतीय क्रिकेट संघाचा कणा मानला जातो. त्यानं आपल्या कारकिर्दीत दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताला बऱ्याच सामन्यात विजय मिळवून दिलाय. त्यानं भारतासाठी आतापर्यंत 72 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यात 121 विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान  त्यानं दोन वेळा पाच-पाच विकेट्स घेतल्या आहेत. तर, 58 टी-20 सामन्यात 69 विकेट्स घेतले आहेत. याशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 128 विकेट्सची नोंद आहे. आगामी काळात जसप्रीत बुमराह अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याची शक्यता आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ लीक झाला; तीन धक्कादायक नावे समोर आली!
T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ लीक झाला; तीन धक्कादायक नावे समोर आली!
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
Fact Check : मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असे विधान केले होते का? सत्य जाणून घ्या
मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असं म्हटलं होतं का? सत्य काय?
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Lokesh Sharma : पेनड्राईव्ह दाखवत लोकेश शर्मा यांचे गेहलोतांवर गंभीर आरोपAjit Pawar speech Daund : राहुल कुल यांच्या मैदानात अजित पवार यांची बॅटिंगHello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणंLok Sabha 2024 : महायुतीच्या उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज, महायुतीचं जोरदार शक्तिप्रदर्शन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ लीक झाला; तीन धक्कादायक नावे समोर आली!
T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ लीक झाला; तीन धक्कादायक नावे समोर आली!
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
Fact Check : मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असे विधान केले होते का? सत्य जाणून घ्या
मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असं म्हटलं होतं का? सत्य काय?
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
Vidya Balan : मी धार्मिक आहे पण कधीही....; देशातील धार्मिक ध्रुवीकरणावर विद्या बालनने काय म्हटले?
मी धार्मिक आहे पण कधीही....; देशातील धार्मिक ध्रुवीकरणावर विद्या बालनने काय म्हटले?
Mallikarjun Kharge on PM Modi : भाषणे पाहून आश्चर्य वाटलं नाही, जातीय तेढ निर्माण करणे तुमची सवय; मल्लिकार्जु खरगेंकडून खोचक शब्दात पीएम मोदींना पत्र
भाषणे पाहून आश्चर्य वाटलं नाही, जातीय तेढ निर्माण करणे तुमची सवय; मल्लिकार्जुन खरगेंचं खोचक शब्दात मोदींना पत्र
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
Embed widget