एक्स्प्लोर

Ishan Kishan : 14 चौकार, 3 षटकार अन् खणखणीत शतक, इशान किशनने टीकाकारांना दोन शब्दांत दिले चोख प्रत्युत्तर, पोस्ट व्हायरल

दुलीप ट्रॉफीमध्ये भारतीय यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने रेड बॉल क्रिकेटमध्ये आश्चर्यकारक पुनरागमन करत शकत ठोकले. 

Ishan Kishan Century in Duleep Trophy 2024 : टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतक झळकावून दमदार पुनरागमन केले. दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत इंडिया सी कडून खेळताना इशान किशनने इंडिया बी विरुद्ध शानदार शतक झळकावले. इशान किशनने 126 चेंडूंचा सामना करत 111 धावांची खेळी केला आणि 14 चौकारांसह 3 गगनचुंबी षटकार ठोकले. या शतकासह टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देण्यासोबतच त्याने सोशल मीडियावर दोन शब्दांची पोस्टही शेअर केली आहे.

सामना संपल्यानंतर इशानने इंस्टाग्रामवर दोन शब्दांची पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, "अपूर्ण काम." इशानची ही पोस्ट व्हायरल होत असून, त्याच्या चाहत्यांनी आणि फॉलोअर्सनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या शतकासह इशान किशनने पुन्हा एकदा टीम इंडियात पुनरागमनाचे दार ठोठावले आहे. बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत त्याला स्थान मिळणे कठीण असले तरी टी-20 मालिकेत त्याला नक्कीच संधी मिळू शकते. बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत ऋषभ पंतला विश्रांती दिल्यास किशनचे टीम इंडियात पुनरागमन होऊ शकते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ishan Kishan (@ishankishan23)

केंद्रीय करारातून वगळले 

इशान किशनने गेल्या वर्षी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मानसिक थकव्यामुळे इशानने भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परतण्याचा निर्णय घेतला, तेव्हा चाहत्यांना किंवा बीसीसीआयला ते आवडले नाही. यानंतर इथून इशानसाठी प्रकरणे आणखीनच बिघडत गेली.

एकीकडे तो स्वत:ला अनफिट म्हणत होता, तर दुसरीकडे तो हार्दिकसोबत आयपीएलपूर्वी जिममध्ये घाम गाळत होता. येथून इरफान पठाणसह माजी क्रिकेटपटूंनी त्याच्या वृत्तीवर प्रश्न उपस्थित केले. बीसीसीआय सचिवांच्या विनंतीनंतरही इशान प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला नाही, तेव्हा त्याला आणि श्रेयस अय्यरला केंद्रीय करारातून वगळण्यात आल्याने त्याची किंमत चुकवावी लागली. किशन आता पुन्हा एकदा टीम इंडियात पुनरागमन करत आहे.

हे ही वाचा -

एका सामन्यात कॉमेंट्री करण्यासाठी किती रुपये मिळतात?; आकाश चोप्राने सांगितला चक्रावणारा आकडा

IPL: आयपीएलमध्ये एकही षटकार मारला नाही; यादीत एका भारतीय खेळाडूचंही नाव

मनू भाकरची पोस्ट चर्चेत; नीरज चोप्रासोबतच्या लग्नाची पुन्हा एकदा रंगली चर्चा, नेमकं कारण काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
Lebanon Blast : लेबनॉनमध्ये पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, तिघांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी, राजधानी हादरली
लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, 100 हून अधिक जखमी तर...
Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Bonde on Rahul Gandhi over his statement on reservation in IndiaSpecial Report On BJP vs Rahul Gandhi : जिभेला चटका राजकीय संस्कृतीचा विचका! नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्यSpecial Report On Women CM : महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? चर्चेत कुणाची नावं?ABP Majha Headlines : 11 PM : 18 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
Lebanon Blast : लेबनॉनमध्ये पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, तिघांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी, राजधानी हादरली
लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, 100 हून अधिक जखमी तर...
Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
Rain Update: राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
Kolkata Doctor Rape and Murder Case : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
MNS Activist Jay Malokar Death Case : अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर
अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर
Nashik Crime : बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप
बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप
Embed widget