एक्स्प्लोर

Jasprit Bumrah: ये हुई ना बात! जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरतोय; लवकरच संघात परतणार

Jasprit Bumrah Injury Updates: ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत.

Jasprit Bumrah Injury Updates: ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. यापूर्वी भारतीय संघाला मोठा दिलासा देणारी माहिती समोर आलीय. भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरत असून तो लवकरच भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. 

इनसाइड स्पोर्ट्सनं बीसीसीआयच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, “जसप्रीत बुमराहची फिटनेस आता चांगली असून तो दुखापतीतून सावरतोय. टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत जसप्रीत बुमराह संघात सामील होईल, अशी, बीसीसीआयला आशा आहे. 

दुखापतीमुळं जसप्रीत बुमराह संघाबाहेर
आशिया चषकाला सुरुवात होण्यापूर्वी जसप्रीत बुमराहच्या रुपात भारतीय संघाला मोठा धक्का बसला.जसप्रीत बुमराहला पाठदुखीच्या तीव्र दुखापतीमुळं आशिया चषकातून बाहेर पडावं लागलं. मात्र, त्यानंतर जसप्रती बुमराह राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पोहचला असून दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करतोय. 

लवकरच बुमराहचे भारतीय संघात पुनरागमन
जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा तिन्ही फॉरमेटमधील महत्वाचा गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराह आगामी टी-20 विश्वचषकाला मुकण्याची चिंता व्यक्त केली जात होती. परंतु, तो दुखापतीतून सावरत असल्याची माहिती समोर येताच त्याच्या चाहत्यांसह भारतीय संघानंही सुटकेचा श्वास घेतलाय. 

हर्षल पटेलची दुखापतीशी झुंज
जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त भारताचा स्टार गोलंदाज हर्षल पटेलही दुखापतीनं ग्रस्त आहे. ज्यामुळं त्यालाही आशिया चषकात विश्रांती देण्यात आलीय. बुमराहसह तोही राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याच्या फिटनेसवर काम करत आहे. महत्वाचं म्हणजे, हर्षल पटेलच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही अपडेट समोर आली नाही. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा संभाळत आहे. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल तंदुरुस्त झाल्यानंतर आवेश खानला टी-20 विश्वचषक संघातून वगळलं जाऊ शकतं.

आशिया चषकात भारताची विजयी सलामी
यूएईमध्ये सुरु असलेल्या आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पाच विकेट्सनं पराभव करून या स्पर्धेची विजयी सुरूवात केलीय. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भेदक गोलंदाजी करत पाकिस्तानच्या संघाला 19.3 षटकात 147 धावांवर गुंडाळलं. भारतानं हा सामना 5 विकेट्सनं जिंकला. या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. 

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Harbhajan Singh On West Bengal Election Result 2026: भाजपमध्ये जाताच शांत राहिला; काल बंगालाचा निकाल लागताच धडाधड बोलला; हरभजन सिंग काय काय म्हणाला?
भाजपमध्ये जाताच शांत राहिला; काल बंगालाचा निकाल लागताच धडाधड बोलला; हरभजन सिंग काय काय म्हणाला?
Raghu Sharma MI vs LSG IPL 2026: राधे राधेने सुरुवात, जय श्री रामने शेवट...; रघूच्या चिठ्ठीत काय लिहिलेलं?, सूर्यकुमारसह सगळे वाचत बसले!
राधे राधेने सुरुवात, जय श्री रामने शेवट...; रघूच्या चिठ्ठीत काय लिहिलेलं?, सूर्यकुमारसह सगळे वाचत बसले!
Rohit Sharma MI vs LSG IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर नीता अंबानी लगेच रोहित शर्माकडे पोहोचल्या, नेमकं काय केलं?, VIDEO
मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर नीता अंबानी लगेच रोहित शर्माकडे पोहोचल्या, नेमकं काय केलं?, VIDEO
आयपीएल 2026चा क्लायमॅक्स! पंजाब-हैदराबाद सुस्साट, तर मुंबई इंडियन्सचा 'धूर' निघाला, सर्व 10 संघांचे प्लेऑफची धक्कादायक समीकरणे
आयपीएल 2026चा क्लायमॅक्स! पंजाब-हैदराबाद सुस्साट, तर मुंबई इंडियन्सचा 'धूर' निघाला, सर्व 10 संघांचे प्लेऑफची धक्कादायक समीकरणे

व्हिडीओ

Parvati Case Mother Reaction : पुणे पर्वती अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशी द्या, आईची मागणी
Congress Leaders Meet TVK Vijay Thalapathy : तामिळनाडू काँग्रेस नेत्यांनी घेतली 'विजय' यांची भेट
Maharashtra Hindi vs Marathi : राज्यात पुन्हा पेटणार मराठी हिंदी वाद
Vijay Thalapathy : तामिळनाडूनत काँग्रेस का हाथ अभिनेता विजय के साथ
Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP SIR process in Maharashtra: पश्चिम बंगालनंतर भाजपने आता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, क्लीन स्वीप मोहीम राबवणार, कार्यकर्त्यांच्या ट्रेनिंगला सुरुवात
पश्चिम बंगालनंतर भाजपने आता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, क्लीन स्वीप मोहीम राबवणार, कार्यकर्त्यांच्या ट्रेनिंगला सुरुवात
पॅरासेलिंगची दोरी गळ्याभोवती आवळली, श्वास कोंडला; महिला पर्यटकाकडून जीवघेणा थरार इंस्टाग्रामवर शेअर
पॅरासेलिंगची दोरी गळ्याभोवती आवळली, श्वास कोंडला; महिला पर्यटकाकडून जीवघेणा थरार इंस्टाग्रामवर शेअर
Tamilnadu Election Result 2026: तमिळनाडूत काँग्रेसची रणनीती बदलली, थलपती विजयला सिंहासनावर बसवण्यासाठी पहिला डाव टाकला, थेट टीव्हीके मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष पोहोचले
तमिळनाडूत काँग्रेसची रणनीती बदलली, थलपती विजयला सिंहासनावर बसवण्यासाठी पहिला डाव टाकला, थेट टीव्हीके मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष पोहोचले
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून हप्ते भरूनही वर्षापासून परतावा मिळेना; बँकांचे हप्ते फेडण्यासाठी मराठा समाजातील तरुण सावकाराच्या दारात
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून हप्ते भरूनही वर्षापासून परतावा मिळेना; बँकांचे हप्ते फेडण्यासाठी मराठा समाजातील तरुण सावकाराच्या दारात
Baramati Crime News: फेसबुकवर स्वस्त गव्हाचे आमिष दाखवून व्यापाऱ्याला लुटले; बारामती पोलिसांचा थरारक पाठलाग अन् 4 आरोपी जेरबंद, नेमकं काय घडलं?
फेसबुकवर स्वस्त गव्हाचे आमिष दाखवून व्यापाऱ्याला लुटले; बारामती पोलिसांचा थरारक पाठलाग अन् 4 आरोपी जेरबंद, नेमकं काय घडलं?
Pune News: खेळायला गेला अन्... दोन भिंतीच्यामध्ये अडकला मुलगा; कात्रज-जांभुळवाडीतील थरारक प्रसंग, जवानांच्या तत्परतेने ७ वर्षीय मुलाची सुखरूप सुटका
खेळायला गेला अन्... दोन भिंतीच्यामध्ये अडकला मुलगा; कात्रज-जांभुळवाडीतील थरारक प्रसंग, जवानांच्या तत्परतेने ७ वर्षीय मुलाची सुखरूप सुटका
Pune Crime Parvati Case: 'तुम्ही कामाला गेल्यावर तात्या मला ओढून ओढून घ्यायचे', पर्वती प्रकरणातील मुलीने आई-वडिलांना सांगितली हादरवणारी कहाणी
'तुम्ही कामाला गेल्यावर तात्या मला ओढून ओढून घ्यायचे', पर्वती प्रकरणातील मुलीने आई-वडिलांना सांगितली हादरवणारी कहाणी
Ahilyananagar Crime: 'घराच्या बांधकामासाठी 4 लाख आण'  2 वर्षे सासरच्यांनी छळले; 23 वर्षीय विवाहितेनं विहीर जवळ केली; अहिल्यानगर हादरले
'घराच्या बांधकामासाठी 4 लाख आण'  2 वर्षे सासरच्यांनी छळले; 23 वर्षीय विवाहितेनं विहीर जवळ केली; अहिल्यानगर हादरले
Embed widget