एक्स्प्लोर

IND vs WI, 2nd T20 Live : वेस्ट इंडीजची भारतावर मात, 5 विकेट्सने मिळवला विजय

IND vs WI, 2nd T20 : आज भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे.

Key Events
IND vs WI, 2nd T20 Live Live Updates: India playing against West Indies T20 International at Warner park cricket Stadium IND vs WI, 2nd T20 Live : वेस्ट इंडीजची भारतावर मात, 5 विकेट्सने मिळवला विजय
IND vs WI, 2nd T20

Background

Ind vs WI, 2nd T20 Live Blog : आज भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्ध टी20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतऱणार आहे. भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने एक सामना जिंकल्यामुळे आजचा सामना जिंकून मालिकेतील आघाडी वाढवण्याचा भारताचा प्रयत्न असून वेस्ट इंडीज बरोबरी करण्यासाठी मैदाणात उतरणार आहे. दरम्यान आजचा सामना होणाऱ्या मैदानात भारत पहिलाच सामना खेळत आहे. दुसरीकडे वेस्ट इंडीजने मात्र याठिकाणी 10 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यातील 6 जिंकले देखील आहेत.याशिवाय दोन सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला असून दोन सामने अनिर्णीत राहिले आहेत. वॉर्नर पार्कमध्ये फलंदाजी करणं काहीसं अवघड असल्याने चेस करणाऱ्या संघाला अधिक फायदा होत असल्याचं दिसून आलं आहे. तसंच गोलंदाजांना अधिक मदत या पिचवर मिळत असल्याने आज देखील नाणेफेक जिंकणार संघ प्रथम गोलंदाजी निवडण्याची शक्यता अधिक आहे.  

आज पार पडणारा हा सामना आधी 8 वाजता सुरु होणार होता. पण आता सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सामना आता दोन तास उशीराने म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरु होणार आहे. सामना होणाऱ्या ठिकाणी भारतीय संघ पोहोचला असला तरी त्यांचं सामान उशीराने पोहोचल्याने वेळेत बदल झाला आहे, अशी माहितीही समोर येत आहे.

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जाडेजा, हार्दीक पांड्या,दिनेश कार्तिक, आवेश खान, रवीचंद्रन आश्विन, भुवनेश्वर कुमार, आणि अर्शदीप सिंह 

वेस्ट इंडीज संघ - काइल मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार),  जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, ओडेन स्मिथ, ओबेद मकॉय, डेवॉन थॉमस, अल्झारी जोसेफ, अकेल हुसेन.   

हे देखील वाचा- 

Commonwealth Games 2022 : अमित पाठोपाठ मोहम्मद हुसामुद्दीनही उपांत्यपूर्व फेरीत, बांग्लादेशच्या बॉक्सरला मात देत मिळवला प्रवेश

CWG 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेतील पदकतालिकेत भारताची मोठी झेप; तिसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंचं दमदार प्रदर्शन

02:28 AM (IST)  •  02 Aug 2022

IND vs WI : 5 गडी राखून वेस्ट इंडीज विजयी

दुसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडीजचा संघ 5 विकेट्सनी विजयी झाला आहे.

02:27 AM (IST)  •  02 Aug 2022

वेस्ट इंडीज vs भारत: 19.1 Overs / WI - 137/5 Runs

डी.थोमस ने या सामन्यात आतापर्यंत 2 षटकार लगावले आहेत. दुसऱ्या बाजूने ओडीन स्मिथ फलंदाजी करत आहे, त्याने 4 चेंडूवर 4 धावा केल्या आहेत.
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng 5th T20 : इंग्लंडचा पुन्हा मोठा विजय! पाचव्या टी-20 सामन्यात विश्वविजेत्या टीम इंडियाचा 56 धावांनी पराभव
इंग्लंडचा पुन्हा मोठा विजय! पाचव्या टी-20 सामन्यात विश्वविजेत्या टीम इंडियाचा 56 धावांनी पराभव
Eng vs Ind 5th T20 : चुकीचे निर्णय, सुमार फिल्डिंग; इंग्रजांनी पुन्हा टीम इंडियाची लाज काढली, इंग्लंडने 257 धावा ठोकत इतिहास-भूगोल बदलला
चुकीचे निर्णय, सुमार फिल्डिंग; इंग्रजांनी पुन्हा टीम इंडियाची लाज काढली, इंग्लंडने 257 धावा ठोकत इतिहास-भूगोल बदलला
Suryakumar Yadav News : हातात बाळ, अंगात 'तो' टी-शर्ट! सूर्यकुमार यादवच्या पत्नीने फोटो शेअर करताच सगळेच हैराण, नेमकं काय लिहिलं?
हातात बाळ, अंगात 'तो' टी-शर्ट! सूर्यकुमार यादवच्या पत्नीने फोटो शेअर करताच सगळेच हैराण, नेमकं काय लिहिलं?
Vaibhav Sooryavanshi Ind vs Eng 5th T20 : 3 सामने अन् गेम ओव्हर! कर्णधार श्रेयस अय्यरचा धक्कादायक निर्णय; 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाखवला बाहेरचा रस्ता, नेमकं काय घडलं?
3 सामने अन् गेम ओव्हर! कर्णधार श्रेयस अय्यरचा धक्कादायक निर्णय; 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाखवला बाहेरचा रस्ता, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Embed widget