एक्स्प्लोर

IND vs SL : रोहित शर्मा अन् विराट कोहली श्रीलंकेत कधी पोहोचणार? मोठी अपडेट समोर 

IND vs SL T20  : भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यांची मालिका 2 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या मालिकेत भारताच्या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली सहभागी असतील. 

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीनं ही मालिका महत्त्वाची आहे. यामुळं रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळणार आहेत. टी 20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतीय संघ यापूर्वीच श्रीलंकेत दाखल झाला आहे. एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली कधी श्रीलंकेत दाखल होणार याबाबत अपडेट समोर आली आहे.  2 ऑगस्टपासून मालिका सुरु होत असल्यानं विराट कोहली आणि रोहित शर्मा श्रीलंकेत तीन दिवस अगोदर असल्याची माहिती समोर आली आहे. 

रोहित शर्मा आणि विराट कोहली एकदिवसीय मालिकेसाठी 29 जुलैपर्यंत दाखल होतील, अशी माहिती समोर आली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची मालिका महत्त्वाची आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीनं या मालिकेला महत्त्व असल्यानं रोहित शर्मा, विराट कोहली सारखे दिग्गज खेळाडू देखील श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहेत. 

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीनं ही मालिका महत्त्वाची असल्यानं प्रशिक्षक गौतम गंभीरनं रोहित शर्मा, विराट कोहली यांना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं यानंतर श्रीलंकेविरुद्ध खेळण्याचा निर्णय घेतला. आता रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेसाठी 29 जुलै रोजी श्रीलंकेत दाखल होणार आहेत. 

एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर)ऋषभ पंत (विकेटकीपर),श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शधीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा    

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

2 ऑगस्ट – पहिली वनडे (कोलंबो)

4 ऑगस्ट – दुसरी वनडे (कोलंबो)

7 ऑगस्ट – तिसरी एकदिवसीय (कोलंबो) 

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताची तयारी

चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पाकिस्तानमध्ये होणार आहे. भारतानं 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर पुन्हा विजेतेपद मिळवण्यासाठी भारतीय संघाचे प्रयत्न सुरु आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात आणि गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत टीम इंडिया विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरणार असल्याचं पाहायला मिळतं. 

संबंधित बातम्या :

Gautam Gambhir: राहुल द्रविडचा नव्या प्रशिक्षकाला खास मेसेज, गौतम गंभीर झाला भावूक, बीसीसीआयकडून व्हिडीओ शेअर

IND vs SL 1st T20: पहिल्या टी 20 मॅचमध्ये कुणाला संधी, सूर्याच्या ड्रीम टीममध्ये कोण असणार, संजू संघाबाहेर राहणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tirupati Temple : तिरुपती मंदिरातल्या प्रसादातील भेसळ प्रकरणी कारवाईची मागणीABP Majha Headlines 3 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सWardha Navneet Rana : फडणवीसांकडून मोदींसमोर कौतुक,नवनीत राणा यांचे डोळे पाणावलेEknath Shinde Wardha  Speech : आआरक्षण कोणी माई का लाल संपवू का शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Mumbai  Crime: मुलुंडमध्ये महिलेची आजोबांना विनयभंगाची केस टाकण्याची धमकी, आजोबा लोकल ट्रेनसमोर जाऊन बसले अन्....
मुंबईतील धक्कादायक घटना, महिलेकडून विनयभंगाचा गुन्ह्याची धमकी, वृद्धाची लोकल ट्रेनखाली आत्महत्या
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम
टीम इंडियाला विश्वविजेता बनवणारा आता राजस्थान रॉयल्सला धडे शिकवणार; राहुल द्रविडसोबत करणार काम
Embed widget