एक्स्प्लोर
IND vs SL 1st T20: पहिल्या टी 20 मॅचमध्ये कुणाला संधी, सूर्याच्या ड्रीम टीममध्ये कोण असणार, संजू संघाबाहेर राहणार?
India vs Sri Lanka : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली टी 20 मॅच 27 जुलै रोजी होणार आहे. या मॅचमध्ये भारताचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे.
सूर्याच्या ड्रीम टीममध्ये कुणाला संधी मिळणार?
1/5

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली टी 20 मॅच पल्लेकेले मध्ये खेळवली जाणार आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची पहिली मालिका असेल. सूर्यकुमार यादव देखील पूर्णवेळ कॅप्टन म्हणून संघाची सूत्रं हाती घेईल.
2/5

भारत सलामीला यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलला संधी देईल. दोघांनी झिम्बॉब्वे दौऱ्यात चांगली कामगिरी केली आहे. शुभमन गिल या मालिकेत भारतीय संघाचा उपकॅप्टन आहे.
Published at : 27 Jul 2024 12:12 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग






















