एक्स्प्लोर

IND vs SL 2nd T20I Live Streaming : भारताची झुंज व्यर्थ, 16 धावांनी श्रीलंका विजयी

IND vs SL : पहिली टी20 मॅच जिंकल्यानंतर आज भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दुसरा टी20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पुण्याच्या एमसीए क्रिकेट मैदानात सामना रंगणार आहे.

LIVE

Key Events
IND vs SL 2nd T20I Live Streaming : भारताची झुंज व्यर्थ, 16 धावांनी श्रीलंका विजयी

Background

India vs Sri Lanka 2nd T20 : श्रीलंका क्रिकेट संघ (Team Sri Lanka) सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. सध्या भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघ (India vs Sri Lanka) यांच्यात टी20 मालिका सुरु आहे. या टी20 मालिकेत भारत 1-0 च्या आघाडीवर आहे. पहिला सामना 2 धावांनी जिंकत भारताने मालिकेत ही आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकल्यास भारत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेऊ शकतो. तर दुसरीकडे श्रीलंका संघाला मालिकेतील आव्हान जिंवत ठेवण्यासाठी आजचा विजय अनिवार्य आहे. तर आजचा हा दुसरा टी20 सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA Stadium) क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 

भारत आणि श्रीलंका यांच्यातील आजवरच्या इतिहासाचा विचार केला तर दोन्ही संघ आतापर्यंत 27 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने एकमेंकाविरुद्ध खेळले आहेत. यातील 18 सामने भारतानं जिंकल्यामुळे भारताच पारडं कमालीचं जड दिसून येत आहे. तर, 8 सामन्यात श्रीलंकेच्या संघाला विजय मिळवता आलाय. याशिवाय दोन्ही संघामधील एक सामना अनिर्णित देखील सुटला आहे. ज्यानंतर आज दोन्ही संघ एकमेंकाविरुद्ध 28 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. 

कसा आहे पिच रिपोर्ट?

आजचा सामना होणाऱ्या पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर T20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 153 धावा इतकी आहे. तर दुसऱ्या डावात 128 धावा झाल्या आहेत. त्यामुळे येथे नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारायची आहे. तसे, पुण्यात आतापर्यंत तीन टी-20 सामने खेळले गेले आहेत. 2020 मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध 6 गडी गमावून 201 धावा केल्या होत्या.

भारताचा टी20 संघ:

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन दिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार 

श्रीलंका टी20 संघ:

दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चरिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, महेश थेक्सान, प्रमोदनाथ वेल, डुक्कर राजपक्षे, दासुन बंधारा, डुक्कर, राजकुमार राजकुमार, डुक्कर, दुग्धशैली. मदुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा

22:42 PM (IST)  •  05 Jan 2023

भारत vs श्रीलंका: 19.5 Overs / IND - 190/7 Runs

गोलंदाज : दासुन शनाका | फलंदाज: शिवम मावी कोणताही धाव नाही । दासुन शनाका चा आणखी एक निर्धाव चेंडू.
22:41 PM (IST)  •  05 Jan 2023

भारत vs श्रीलंका: 19.4 Overs / IND - 190/7 Runs

एक धाव!! भारत ची धावसंख्या 190 इतकी झाली.
22:40 PM (IST)  •  05 Jan 2023

भारत vs श्रीलंका: 19.3 Overs / IND - 189/7 Runs

झेलबाद!! दासुन शनाकाच्या चेंडूवर अक्षर पटेल झेलबाद झाला. 65 धावा काढून परतला तंबूत
22:39 PM (IST)  •  05 Jan 2023

भारत vs श्रीलंका: 19.2 Overs / IND - 189/6 Runs

गोलंदाज: दासुन शनाका | फलंदाज: अक्षर पटेल दोन धावा । भारत खात्यात दोन धावा.
22:39 PM (IST)  •  05 Jan 2023

भारत vs श्रीलंका: 19.1 Overs / IND - 187/6 Runs

शिवम मावी ने एक धाव चोरली, संघाची एकूण धावसंख्या 187 इतकी झाली
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
Sharad Pawar: मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ajit Pawar Baramati Visit : अजित पवार बारामतीत, भल्या पहाटे केली विकास कामांची पाहणीABP Majha Headlines : 12 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal on Sharad Pawar : Amol Mitkari On Sharad Pawar : त्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
Sharad Pawar: मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
Janhvi Kapoor : वयाच्या 13 व्या वर्षी जान्हवी कपूरचे फोटो तसल्या वेबसाईटवर व्हायरल; अभिनेत्रीनं सांगितला भयानक अनुभव
वयाच्या 13 व्या वर्षी जान्हवी कपूरचे फोटो तसल्या वेबसाईटवर व्हायरल; अभिनेत्रीनं सांगितला भयानक अनुभव
Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Nashik : 'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Embed widget