एक्स्प्लोर

IND vs NZ 3rd ODI LIVE Updates: पावसामुळं तिसराही एकदिवसीय सामना रद्द, न्यूझीलंडनं 1-0 नं मालिका जिंकली

IND vs NZ 3rd ODI LIVE Updates: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज क्राइस्टचर्च (Christchurch) येथील हॅग्ले ओव्हल (Hagley Oval) येथे तिसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे.

Key Events
IND vs NZ 3rd ODI LIVE Updates India vs New Zealand Live Score Hagley Oval Christchurch  IND vs NZ 3rd ODI LIVE Updates: पावसामुळं तिसराही एकदिवसीय सामना रद्द, न्यूझीलंडनं 1-0 नं मालिका जिंकली
IND vs NZ 3rd ODI LIVE Updates

Background

IND vs NZ 3rd ODI LIVE Updates: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आज  क्राइस्टचर्च (Christchurch) येथील हॅग्ले ओव्हल (Hagley Oval) येथे तिसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, सकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडचा संघ 1-0 नं आघाडीवर आहे. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं गरजेचं आहे. महत्वाचं म्हणजे, आजच्या सामन्यात पाऊस न्यूझीलंडच्या बाजूनं बॅटींग करू शकतो. कारण, आजचा सामना रद्द झाल्यास न्यूझीलंडच्या संघाला मालिका विजयी म्हणून घोषित केलं जाईल. 

पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं न्यूझीलंडसमोर 307 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यानंतर टॉम लॅथमचे नाबाद शतक आणि केन विल्यमसनच्या 94 धावांच्या खेळीमुळ किवी संघानं हा सामना सहज जिंकला. या सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यरनं 80 धावांची खेळी केली. याशिवाय, कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल यांच्या बॅटमधून अर्धशतक झळकली. त्यानंतर दुसरा एककदिवसीय सामना पावसामुळं रद्द करण्यात आला .

हेड टू हेड रेकॉर्ड
भारत-न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 112 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यात आले. यापैकी 55 सामने भारतानं जिंकले आहेत. तर, न्यूझीलंडच्या संघाला 50 सामन्यात विजय मिळवता आला आहे. न्यूझीलंडच्या मैदानावर भारताला 26 वेळा पराभव स्वीकारावा लागला होता. 

भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना कधी, कुठं पाहायचा?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अखरेचा एकदिवसीय सामना आज हॅग्ले ओव्हल येथे खेळवला जाईल. . भारतीय वेळेनुसार, सकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग अमेझॉन प्राईमवर पाहता येणार आहे. मात्र,  यासाठी तुमच्याकडं सबस्क्रिप्शन असणं आवश्यक आहे. याशिवाय, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेच्या संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी https://marathi.abplive.com वर भेट देऊ शकतात. 

संभाव्य प्लेईंग इलेव्हन-

भारत:
शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंह/शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल/कुलदीप यादव.

न्यूझीलंड:
केन विल्यमसन (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, डेरी मिशेल, जिमी नीशम, मिचेल सँटनर, फिन ऍलन, ड्वेन कॉन्वे, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, अॅडम मिल्ने, टिम साउथी.

हे देखील वाचा-

12:50 PM (IST)  •  30 Nov 2022

न्युझीलँड vs भारत: 17.6 Overs / NZ - 104/1 Runs

न्युझीलँडच्या खात्यात आणखी एक धाव, न्युझीलँड ची एकूण धावसंख्या 104इतकी झाली
12:50 PM (IST)  •  30 Nov 2022

न्युझीलँड vs भारत: 17.5 Overs / NZ - 103/1 Runs

निर्धाव चेंडू, अर्शदीप सिंहच्या पाचव्या चेंडूवर कोणतीही धाव नाही.
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi : दोन सामने फ्लॉप, अन् आता...; वैभव सूर्यवंशीच्या पुढच्या सामन्याबाबत मोठी अपडेट; कधी, कुठे अन् कोणाविरुद्ध? जाणून घ्या A टू Z
दोन सामने फ्लॉप, अन् आता...; वैभव सूर्यवंशीच्या पुढच्या सामन्याबाबत मोठी अपडेट; कधी, कुठे अन् कोणाविरुद्ध? जाणून घ्या A टू Z
Ind vs Afg 1st ODI Live Update : धर्मशाळेत वरुणराजाची 'धो-धो' बॅटिंग; ना नाणेफेक, ना खेळपट्टीचा अंदाज; रोहित शर्मासह दोन्ही संघांचे डोळे आकाशाकडे, जाणून घ्या Live अपडेट्स
धर्मशाळेत वरुणराजाची 'धो-धो' बॅटिंग; ना नाणेफेक, ना खेळपट्टीचा अंदाज; रोहित शर्मासह दोन्ही संघांचे डोळे आकाशाकडे, जाणून घ्या Live अपडेट्स
Ind VS Afg 1st ODI Live Update : पहिल्या वनडेआधी वाईट बातमी; धर्मशालेत काळे ढग, भारत-अफगाणिस्तान होणार रद्द?, जाणून घ्या अपडेट्स
पहिल्या वनडेआधी वाईट बातमी; धर्मशालेत काळे ढग, भारत-अफगाणिस्तान होणार रद्द?, जाणून घ्या अपडेट्स
Ind vs Pak T20 World Cup 2026 : अरुंधति IN, रेणुका OUT... टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा सामना, अशी असेल भारताची Playing XI
अरुंधति IN, रेणुका OUT... टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा सामना, अशी असेल भारताची Playing XI

व्हिडीओ

Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
Rohit Sharma Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून आला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून परतला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
India vs Afghanistan, 1st ODI: अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
Rahmanullah Gurbaz: अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक
अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक
Embed widget