एक्स्प्लोर

IND vs NZ 1st T20 LIVE : भारताचा पराभव, न्यूझीलंडचा 21 धावांनी विजय

IND vs NZ 1st T20 LIVE Score: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील एकदिवसीय मालिका संपली असून आता टी20 सामने खेळवले जाणार आहेत. आज मालिकेतील सलामीचा सामना रांचीच्या मैदानात रंगणार आहे.

LIVE

Key Events
IND vs NZ 1st T20 LIVE :  भारताचा पराभव, न्यूझीलंडचा 21 धावांनी विजय

Background

IND vs NZ 1st T20 LIVE :  भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात आजपासून टी20 मालिका खेळवली जाणार आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिल्यावर आता टी20 मालिका सर करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. आज होणारा पहिला टी20 सामना रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (JSCA International Stadium) खेळवला जात आहे. दरम्यान आजचा सामना जिंकणारा संघ मालिकेत 1-0 अशी आघाडी घेणार असल्याने आजचा सामना दोघांसाठी महत्त्वाचा आहे.  

या सामन्यात भारत ईशान किशन आणि शुभमन गिल यांना सलामीची संधी देऊ शकतो. शुभमनने अलीकडच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तर ईशाननेही स्वत:ला सिद्ध केलं आहे. टीम इंडियात राहुल त्रिपाठीला नंबर 3 साठी संधी दिली जाऊ शकते. तर सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. तसंच युवा खेळाडू जितेश शर्माला विकेटकीपिंगची संधी मिळू शकते. दरम्यान, या सर्वांत पृथ्वी शॉला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणं कठीण आहे. तसंच रांचीमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम हे भारतातील इतर मैदानांपेक्षा थोडं वेगळं आहे. इतर मैदानांच्या तुलनेत हे एक मोठं मैदान आहे. येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अधिक फायदेशीर नाही. याठिकाणी फिरकीपटूंना अधिक फायदा मिळत असल्याचं दिसून आलं आहे.पण खेळपट्टीची एकूण परिस्थिती पाहता फलंदाजांना अधिक फायदा होतो. विशेष म्हणजे या मैदानावर खेळल्या गेलेल्या 28 T20 सामन्यांमध्ये, फक्त एकदाच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला 200 च्या वर धावा करता आल्या आहेत. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 160 च्या मध्यभागी आहे. त्यात  भारतातील अलीकडच्या काळातील सामने पाहता आज संघांनी 200 च्या वर धावा केल्या तर आश्चर्य वाटणार नाही. दव हा देखील एक महत्त्वाचा घटक आज राहणार आहे. आणि पाठलाग करणाऱ्या संघांला अधिक फायदा मिळू शकणार असल्याने गोलंदाजी घेणं नाणेफेक जिंकणारा संघ पसंद करेल अशी शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक आज महत्त्वाची ठरु शकते

न्यूझीलंडविरुद्ध भारताचा टी20 संघ

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकिपर) , वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार 

हे देखील वाचा-

22:29 PM (IST)  •  27 Jan 2023

भारत vs न्युझीलँड: 19.5 Overs / IND - 151/9 Runs

वॉशिंग्टन सुंदर झेलबाद!! वॉशिंग्टन सुंदर 50 धावा काढून बाद

22:28 PM (IST)  •  27 Jan 2023

भारत vs न्युझीलँड: 19.5 Overs / IND - 151/8 Runs

पंच अनिल चौधरी, जयरामन मदनगोपाल, नितिन मेनन यांनी याला वाइड बॉल करार दिला. भारतच्या खात्यात आणखी एक अतिरिक्त धाव.

22:28 PM (IST)  •  27 Jan 2023

भारत vs न्युझीलँड: 19.4 Overs / IND - 150/8 Runs

गोलंदाज : लॉकी फर्ग्यूसन | फलंदाज: वॉशिंग्टन सुंदर कोणताही धाव नाही । लॉकी फर्ग्यूसन चा आणखी एक निर्धाव चेंडू.

22:27 PM (IST)  •  27 Jan 2023

भारत vs न्युझीलँड: 19.3 Overs / IND - 150/8 Runs

गोलंदाज : लॉकी फर्ग्यूसन | फलंदाज: वॉशिंग्टन सुंदर कोणताही धाव नाही । लॉकी फर्ग्यूसन चा आणखी एक निर्धाव चेंडू.

22:27 PM (IST)  •  27 Jan 2023

भारत vs न्युझीलँड: 19.2 Overs / IND - 150/8 Runs

वॉशिंग्टन सुंदर ने या सामन्यात आतापर्यंत 3 षटकार लगावले आहेत. दुसऱ्या बाजूने अर्शदीप सिंह फलंदाजी करत आहे, त्याने 6 चेंडूवर 0 धावा केल्या आहेत.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
Sharad Pawar: मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ajit Pawar Baramati Visit : अजित पवार बारामतीत, भल्या पहाटे केली विकास कामांची पाहणीABP Majha Headlines : 12 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal on Sharad Pawar : Amol Mitkari On Sharad Pawar : त्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
Sharad Pawar: मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
Janhvi Kapoor : वयाच्या 13 व्या वर्षी जान्हवी कपूरचे फोटो तसल्या वेबसाईटवर व्हायरल; अभिनेत्रीनं सांगितला भयानक अनुभव
वयाच्या 13 व्या वर्षी जान्हवी कपूरचे फोटो तसल्या वेबसाईटवर व्हायरल; अभिनेत्रीनं सांगितला भयानक अनुभव
Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Nashik : 'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Embed widget