एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Happy Birthday MS Dhoni : ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनीचे 11 विक्रम

महेंद्रसिंग धोनीचे असे 11 विक्रम जाणून घेणार आहोत, जे जगभरात कोणत्याही खेळाडूला मोडणं सहज शक्य नाही.

मुंबई : 2007 साली ट्वेन्टी ट्वेन्टीच्या आणि 2011 साली वन डेच्या विश्वचषकावर भारताचं नाव कोरणारा 'कॅप्टन कूल' अशी महेंद्रसिंग धोनी (Happy Birthday M.S.Dhoni) याचा आज वाढदिवस आहे. वयाच्या 39 व्या वर्षीही धोनीची चपळाई आणि काटकता तुम्हाला तोंडात बोटं घालायला लावते. महेंद्रसिंग धोनीने 2004 साली क्रिकेटविश्वात पदार्पण केलं होतं. गेले कित्येक दिवस धोनी आपल्याला मैदानावर खेळताना दिसलेला नाही. पण आजही तो जगात सर्वोत्तम मॅच विनर, फिनिशर खेळाडू म्हणून ओळखला जातो. 2008 आणि 2009 साली धोनी  ICC ODI Player चा मानकरी ठरला होता. आता आपण महेंद्रसिंग धोनीचे असे 11 विक्रम जाणून घेणार आहोत. जे जगभरात कोणत्याही खेळाडूला मोडणं सहज शक्य नाही. 1. 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीच्यानावावर आतापर्यंत तीन मोठ्या ट्रॉफी आहेत. ज्यात 2007 सालचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक, 2011 सालचा वन डे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. धोनीने भारताला आयसीसी कसोटी क्रमवारीच पहिल्या स्थानावर आणले होते. 2. महेंद्रसिंग धोनी जगातील तिसरा सर्वोतकृष्ठ यष्ठीरक्षक आहे, की ज्याने 500 सामन्यांत 780 फलंदाजाना बाद केलं आहे. यात पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर आणि दुसर्‍या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅडम गिलक्रिस्ट आहे. ज्याने 998 आणि 905 खेळाडूंना परत पाठविले. 3. सर्वाधिक स्टंपिंगचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 178 स्टंपिंग्स केले आहेत. 4. महेंद्रसिंग धोनी ट्वेन्टी ट्वेन्टीमधील सर्वोत्तम यष्टीरक्षक असून त्याच्या नावावर 82 विकेट्स आहेत. 5. धोनीने कारकिर्दीतील टेस्ट आणि वनडे सामन्यातील पहिलं शतक पाकिस्तानच्या विरुद्ध मारलं होतं. ज्यात त्यानो 148 धावांची सुंदर खेळी केली होती. 6. धोनीने वनडे सामन्यात आतापर्यंत एकूण 217 षटकार ठोकले आहेत. सर्वाधिक षटकारांच्या यादीत धोनी चौथ्या स्थानावर आहे. 7.धोनीच्या नावावर आणखी एक अनोखा विक्रम आहे . ज्यात त्याने आपल्या 1000 धावा कोणत्याही अर्धशतकाशिवाय धोनीने  केल्या आहेत. 8. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना धोनीने सर्वाधिक शतके ठोकली आहेत. 9 धोनीने आतापर्यंत एकूण 9 वेळा गोलंदाजी केली होती. धोनीने पहिली विकेट वेस्ट इंडीज विरुद्ध 2009 मध्ये मिळाली होती. 10. आफ्रो आशियाई चषक स्पर्धेत महेला जयवर्धनेबरोबर केलेली 218 धावांची भागीदारी अद्याप विश्वविक्रमी भागीदारी ठरली आहे. 11. धोनी पहिला अस खेळाडू आहे ज्याला सलग दोन वेळी आयसीसी एकदिवसीय क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून मान मिळाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
T20 WC : पहिल्याच सामन्यात हिटमॅनचं अर्धशतक, रेकॉर्ड्सची झडी,  विराट-जयवर्धनेच्या खास यादीत स्थान 
T20 WC : पहिल्याच सामन्यात हिटमॅनचं अर्धशतक, रेकॉर्ड्सची झडी,  विराट-जयवर्धनेच्या खास यादीत स्थान 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 06 June 2024 : ABP MajhaPune Rain Water Logging : पुण्यात पाऊस,प्रशासन फूस्स! रस्त्यांवर पाणी, लाखोंचं नुकसान Special ReportABP Majha Headlines : 07 AM : 06 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 06 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
T20 WC : पहिल्याच सामन्यात हिटमॅनचं अर्धशतक, रेकॉर्ड्सची झडी,  विराट-जयवर्धनेच्या खास यादीत स्थान 
T20 WC : पहिल्याच सामन्यात हिटमॅनचं अर्धशतक, रेकॉर्ड्सची झडी,  विराट-जयवर्धनेच्या खास यादीत स्थान 
NDA Government: नितीश कुमार-चंद्राबाबूंनी भाजपला समर्थन दिलं, पण  संजय राऊतांचा वेगळाच दावा; 'सामना'तून मांडली थिअरी
नितीश कुमार-चंद्राबाबूंनी भाजपला समर्थन दिलं, पण संजय राऊतांचा वेगळाच दावा; 'सामना'तून मांडली थिअरी
"Game Not Over Wait", इंडिया आघाडीच्या ट्वीटनं टेन्शन वाढलं, विरोधकांचं पुढचं पाऊल काय? BJP ची धाकधूक वाढली
Mumbai : मुंबईतील बार मालकांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, याचिका निकाली
मुंबईतील बार मालकांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, याचिका निकाली
शैक्षणिक संस्थांच्या क्यूएस जागतिक रँकिंगमध्ये IIT Mumbai देशात अव्वल, दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर
शैक्षणिक संस्थांच्या क्यूएस जागतिक रँकिंगमध्ये IIT Mumbai देशात अव्वल, दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर
Embed widget