एक्स्प्लोर

ICC Womens World Cup 2022:  इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेटपटूंचा मैदानात राडा, शेवटी पंचाना मिटवावा लागला वाद

ICC Womens World Cup 2022: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2022 स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला 137 धावांनी पराभूत करून इंग्लंनं अंतिम सामन्यात धडक दिलीय.

ICC Womens World Cup 2022: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2022 स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला 137 धावांनी पराभूत करून इंग्लंनं अंतिम सामन्यात धडक दिलीय. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी 3 एप्रिल रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात ख्राइस्टचर्चच्या मैदानावर होणार आहे. ऑस्ट्रेलियानं वेस्ट इंडिज तर इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लजडी सोफी इक्लेस्टोन आणि दक्षिण आफ्रिकेची शबनीम इस्माईल यांच्यात वाकयुद्ध झाल्याचे पाहायला मिळालं. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

इंग्लंडच्या डावातील 50व्या षटकात  शबनीम इस्माइलनं पहिल्याच चेंडूवर सोफी इक्लेस्टोन बाद केलं. दरम्यान, सोफी इक्लेस्टोन  मैदान सोडत असताना शबनीमनं पंचांच्या डोक्यावरील चष्मा घेतला आणि चष्मा लावत जल्लोष साजरा केला. हे पाहून इक्लेस्टोन चिडली आणि शबनीम इस्माइल काहीतरी बोलली. त्याचवेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. 

व्हिडिओ- 

View this post on Instagram
 
A post shared by ICC (@icc)

विश्वचषकात इंग्लडंचं दमदार कमबॅक
महिला विश्वचषकातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. या विजयासह इंग्लंडच्या महिला संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. येत्या 3 एप्रिल रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये अंतिम लढत होणार आहे. इंग्लंडनं तब्बल आठव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. इंग्लंड संघानं हा लागोपाठ पाचवा विजय मिळवला आहे. विश्वचषकाच्या सुरुवातीच्या तीन सामन्यात महिला इंग्लंड संघाला पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे स्पर्धेबाहेर जाण्याची भीतीही निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर इंग्लंड संघाने आपला खेळ उंचावत एकापाठोपाठ एक विजय मिळवले. इंग्लंड संघाने आठव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. इंग्लंड संघाने आतापर्यंत चारवेळा विश्वचषकावर नाव कोरले आहे. 

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

North Maharashtra Loksabha Election : उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या प्रचाराची आज सांगता; राजकीय सभांचा धडाका
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या प्रचाराची आज सांगता; राजकीय सभांचा धडाका
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
Fodder Shortage: राज्यात पाणीबाणीनंतर आता चारा टंचाईचे संकट; फक्त दोन महिने पुरेल इतकाच चारा उपलब्ध
राज्यात पाणीबाणीनंतर आता चारा टंचाईचे संकट; फक्त दोन महिने पुरेल इतकाच चारा उपलब्ध
Alka kubal :अल्का कुबल निवडणुका लढवणार का? अभिनेत्रीच्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाल्या, 'राजकारण माझ्या रक्तात...'
अल्का कुबल निवडणुका लढवणार का? अभिनेत्रीच्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाल्या, 'राजकारण माझ्या रक्तात...'
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09.00 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 May 2024 : ABP MajhaPm Modi Vs Uddhav Thackeray : नकली शिवसेनेवरून उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी यांच्यात आरोप-प्रत्यारोपDevendra Fadnavis on Ajit Pawar : सिंचन घोटाळ्याचे आरोप खरे, पण अजित पवार दोषी नाहीत- फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
North Maharashtra Loksabha Election : उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या प्रचाराची आज सांगता; राजकीय सभांचा धडाका
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या प्रचाराची आज सांगता; राजकीय सभांचा धडाका
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
Fodder Shortage: राज्यात पाणीबाणीनंतर आता चारा टंचाईचे संकट; फक्त दोन महिने पुरेल इतकाच चारा उपलब्ध
राज्यात पाणीबाणीनंतर आता चारा टंचाईचे संकट; फक्त दोन महिने पुरेल इतकाच चारा उपलब्ध
Alka kubal :अल्का कुबल निवडणुका लढवणार का? अभिनेत्रीच्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाल्या, 'राजकारण माझ्या रक्तात...'
अल्का कुबल निवडणुका लढवणार का? अभिनेत्रीच्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाल्या, 'राजकारण माझ्या रक्तात...'
Kiran Mane :  लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या पक्षाकडून आली होती ऑफर, पण उद्धवजींसोबत... ; किरण मानेंचा मोठा गौप्यस्फोट
लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या पक्षाकडून आली होती ऑफर, पण उद्धवजींसोबत... ; किरण मानेंचा मोठा गौप्यस्फोट
Rakhi Sawant Health Updates : रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राखी सावंतने स्वत: दिली हेल्थ अपडेट, म्हणाली गर्भाशयात गाठ आता...
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राखी सावंतने स्वत: दिली हेल्थ अपडेट, म्हणाली गर्भाशयात गाठ आता...
गडचिरोली पोलिसांनी असा रचला सापळा; 20 लाखांच्या देशी-विदेशी दारुसह दोघांना अटक
गडचिरोली पोलिसांनी असा रचला सापळा; 20 लाखांच्या देशी-विदेशी दारुसह दोघांना अटक
Prithviraj Chavan: भाजपला 250 जागा मिळतील, मोदींचा 'तो' सेल्फ गोल सत्ता निसटत चालल्याचं लक्षण: पृथ्वीराज चव्हाण
भाजपला 250 जागा मिळतील, मोदींचा 'तो' सेल्फ गोल सत्ता निसटत चालल्याचं लक्षण: पृथ्वीराज चव्हाण
Embed widget