एक्स्प्लोर

TOP 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP Majha

मुंबईत पुढील ५ वर्षांत वॉटर ट्रान्सपोर्ट वाढवण्याचा परिवहन विभागाचा निर्णय, मुंबईत वॉटर मेट्रो, वॉटर टॅक्सी यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसीत केली जाणार, पुढच्या २ महिन्यात बाईक टॅक्सीही सुरु करण्याची योजना. 

मुंबईकरांना पुढच्या २ वर्षात वाहतुकीचा नवा पर्याय मिळणार, २०२८ पर्यंत लंडनच्या हिथरो एअरपोर्टच्या पॉड टॅक्सी बीकेसीत येणार, एका पॉड टॅक्सीतून एका वेळी ६ जणांना प्रवास करता येणार.

वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या वाहनांवर बंदीच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर समिती स्थापन, तीन महिन्यात समिती सरकारला अहवाल सादर करणार. 

रेडीरेकनरच्या दरात १ एप्रिलपासून १० टक्के वाढीचा राज्य सरकारचा निर्णय, मुद्रांक शुल्कात वाढ होणार असल्यानं १ एप्रिलपासून घर घेणं महागणार. 

सिडकोकडून लॉटरी काढलेल्या घरांच्या किमती आवाक्याबाहेर असल्यानं लोकांचा अल्पप्रतिसाद, २६ हजार घरांसाठी आले फक्त १५ हजार अर्ज.

पालकमंत्रिपदासंदर्भात अजित पवारांच्या दालनात बैठक, मंत्री गोगावले, आमदार दळवी आणि थोरवेंनी घेतली अजित पवारांची भेट, रायगडच्या पालकमंत्रिपदावर मंत्री भरत गोगावले ठाम.

रायगड पालकमंत्रिपद निर्णय प्रक्रियेला वेग, रायगडचं पालकमंत्रिपद आदिती तटकरे, गोगावलेंना विभागून देणार असल्याची चर्चा, सहपालकमंत्रिपद न स्वीकारण्यावर शिवसेना ठाम.

राज ठाकरेंच्या उपस्थितीत उद्या मुंबईत मनसेचा मेळावा,  विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पहिलाच मेळावा, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे मार्गदर्शन करणार. 

मनसेचा उद्या पदाधिकारी मेळावा. या मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष. स्बळाचा नारा देणार की युतीची घोषणा करणार? राजकीय वर्तुळात चर्चा. उद्या सकाळी १० वाजता मेळाव्याचं आयोजन.

All Shows

बातम्यांचं अर्धशतक

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ
प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ
Meloni Viral Video: मेलोनी म्हणाल्या, 'मी गेल्या एक महिन्यापासून सिगरेट ओढत नाही, त्यामुळे आता झोप घालवण्यासाठी...' जी-7 मध्ये अनौपचारिक संभाषण मायक्रोफोनवर रेकॉर्ड!
मेलोनी म्हणाल्या, 'मी गेल्या एक महिन्यापासून सिगरेट ओढत नाही, त्यामुळे आता झोप घालवण्यासाठी...' जी-7 मध्ये अनौपचारिक संभाषण मायक्रोफोनवर रेकॉर्ड!
Iran War LIve Update: 'तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा बॉम्बहल्ला करू..' इराण अमेरिका शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्पचा पुन्हा सनसनाटी दावा
'तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा बॉम्बहल्ला करू..' इराण अमेरिका शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्पचा पुन्हा सनसनाटी दावा

व्हिडीओ

Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ
प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ
Meloni Viral Video: मेलोनी म्हणाल्या, 'मी गेल्या एक महिन्यापासून सिगरेट ओढत नाही, त्यामुळे आता झोप घालवण्यासाठी...' जी-7 मध्ये अनौपचारिक संभाषण मायक्रोफोनवर रेकॉर्ड!
मेलोनी म्हणाल्या, 'मी गेल्या एक महिन्यापासून सिगरेट ओढत नाही, त्यामुळे आता झोप घालवण्यासाठी...' जी-7 मध्ये अनौपचारिक संभाषण मायक्रोफोनवर रेकॉर्ड!
Iran War LIve Update: 'तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा बॉम्बहल्ला करू..' इराण अमेरिका शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्पचा पुन्हा सनसनाटी दावा
'तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा बॉम्बहल्ला करू..' इराण अमेरिका शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्पचा पुन्हा सनसनाटी दावा
Omraje Nimbalkar: ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया; अखेर फोन उचलला, म्हणाले मी दिल्लीला गेलो नाही
ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया; अखेर फोन उचलला, म्हणाले मी दिल्लीला गेलो नाही
Uddhav Thackeray vs Eknath Shinde: पहिल्या केसला तारीख पे तारीखचा खेळखंडोबा सुरुच, आता पुन्हा ठाकरे विरुद्ध शिंदे कायदेशीर लढाई; असीम सरोदेंनी सांगितलं फुटीर खासदारांचं भवितव्य
पहिल्या केसला तारीख पे तारीखचा खेळखंडोबा सुरुच, आता पुन्हा ठाकरे विरुद्ध शिंदे कायदेशीर लढाई; असीम सरोदेंनी सांगितलं फुटीर खासदारांचं भवितव्य
वयाच्या 26व्या वर्षी आमदार अन् दोन वर्षांपूर्वी विक्रमी मतांनी दुसऱ्यांदा खासदार; आता शिंदेंच्या गळाला लागताच पुण्यातून दुसऱ्या मार्गाने कलटी मारली, फुटीर ओमराजेंचीच सर्वाधिक चर्चा का होत आहे?
वयाच्या 26व्या वर्षी आमदार अन् दोन वर्षांपूर्वी विक्रमी मतांनी दुसऱ्यांदा खासदार; आता शिंदेंच्या गळाला लागताच पुण्यातून दुसऱ्या मार्गाने कलटी मारली, फुटीर ओमराजेंचीच सर्वाधिक चर्चा का होत आहे?
डी लिमिटेशन विधेयकासाठीच फोडाफोडी, हकुमशाही आणण्याचा प्रयत्न; खासदार फुटीवर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
डी लिमिटेशन विधेयकासाठीच फोडाफोडी, हकुमशाही आणण्याचा प्रयत्न; खासदार फुटीवर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
Embed widget