एक्स्प्लोर

Babar Azam: बाबर आझमनं विराटचा आणखी एक विक्रम मोडला, सलग 9 डावात दमदार कामगिरी 

Babar Azam: पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम सध्या तुफान फॉर्ममध्ये दिसत आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावलं.

Babar Azam: पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम सध्या तुफान फॉर्ममध्ये दिसत आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावलं. या अर्धशतकासह त्यानं एका खास विक्रमाला गवसणी घातलीय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग नऊ सामन्यात 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला खेळाडू ठरलाय. तसेच या सामन्यात त्यानं विराट कोहलीचा एक खास विक्रमही मोडला आहे. ज्यामुळं सोशल मीडियावर विराट आणि बाबर यांची एकमेकांशी तुलना केली जात आहे. 

सलग 9 डावात बाबरचं दमदार प्रदर्शन
यावर्षी खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपासून बाबर उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या सामन्यात बाबरनं 196 धावा केल्या. त्यानंतर त्यानं 66 धावा केल्या. बाबरने तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 55 धावांची खेळी केली. बाबरनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 57, 114 आणि 105 धावा केल्या. त्यानंतर टी-20 सामन्यात त्यानं 66 धावा केल्या. बाबरनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात 103 चेंडूत 107 धावा केल्या.

विराटचा खास विक्रम मोडला
पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाची कमान हाती घेतल्यानंतर बाबरने 13 डावांत एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत. भारतीच संघाचा कर्णधार असताना एक हजार धावा करण्यासाठी विराट कोहलीला 17 डाव लागले. बाबर आझमला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग चार शतके झळकावणारा दुसरा खेळाडू बनण्याची संधी होती. मात्र, त्याच्याकडून ही संधी हुकली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आठ खेळाडूंनी सलग तीन शतके झळकावली आहेत.  यादीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावाचाही समावेश आहे.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
5 कोटी रुपये देऊन कोहलीला आश्रमात आणलं, फलाहारी महाराजांचा दावा; आता विराटची पहिली प्रतिक्रिया
Ind vs NZ T20 Series: भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ
भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती IN...; न्यूझीलंविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जाहीर केला टीम इंडियाचा चक्रावणारा संघ
IND vs WI 1st T20 : श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला
श्रेयस अय्यरचं पहिलं शतक अन् थेट वेस्ट इंडिजचा पाडला फडशा! टीम इंडियाने 32 चेंडू राखून सामना जिंकला
IND vs WI 1st T20I Score : टीम इंडियाचा 8 विकेट्सनी दणदणीत विजय
टीम इंडियाचा 8 विकेट्सनी दणदणीत विजय

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget