एक्स्प्लोर

Asia Cup 2022: नसीम शाहच्या कमेंटनंतर उर्वशी रौतेलाची 'त्या' व्हिडिओवर प्रतिक्रिया

Asia Cup 2022: बॉलिवूडची स्टार अभिनेत्री उर्वशी रौतेलाची (Urvashi Rautela) सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली. भारत विरुद्ध पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील सामना पाहण्यासाठी गेलेल्या उर्वशी रौतेलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालतोय.

Asia Cup 2022: बॉलिवूडची स्टार अभिनेत्री उर्वशी रौतेलाची (Urvashi Rautela) सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली. भारत विरुद्ध पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील सामना पाहण्यासाठी गेलेल्या उर्वशी रौतेलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओनंतर उर्वशी आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) यांचं नाव एकमेकांसोबत जोडलं गेलं. यावर "उर्वशी रौतेला कोण आहे? मला माहिती नाही", अशी नसीम शाहनं प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, या प्रकरणावर आता उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलंय.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 4 सप्टेंबर रोजी आशिया चषकातील दुसरा गट सामना खेळण्यात आला होता. उर्वशी रौतेला हा सामना पाहायला गेली होती. याच सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नसीम शाह हसताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे उर्वशीदेखील स्टेडियममध्ये बसून हसत आहे. ज्यानंतर नसीम शाह आणि उर्वशी रौतेलाबाबत अनेक चर्चांना उधाण आलं. 

व्हिडिओ- 

उर्वशी रौतेलाचं त्या व्हिडिओवर स्पष्टीकरण
"माझ्या सोशल मीडिया टीमनं काही दिवसांपूर्वी काही एडिटेड व्हिडिओ शेअर केले, जे माझ्या चाहत्यांनी तयार केले होतं. या व्हिडिओमध्ये अन्य काही लोकांचा समावेश होता, याची माझ्या टीमला कल्पना नव्हती. यामुळं कोणत्याही प्रकारचा गैरसमज पसरवू नये", असं उर्वशी रौतेलानं आवाहन केलंय. 

व्हायरल व्हिडिओनंतर नसीम शाह काय म्हणाला?
उर्वशी रौतेलाबद्दल नसीम शाहला प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना तो म्हणाला की, "उर्वशी रौतेला कोण आहे, हे मला माहिती नाही. ती कोणते व्हिडीओ शेअर करते? याबाबत मला काहीही माहिती. सध्या माझे लक्ष फक्त क्रिकेटवर आहे. मला चांगले क्रिकेट खेळायचे आहे. मी मैदानावर क्रिकेट खेळत असतो. मला याबाबत कशाहीची कल्पना नाही. जे लोक स्टेडियममध्ये येऊन सामना पाहतात, त्यांचे आभार मानायला हवेत. कोणाला मी आवडत असेन तर ती चांगली गोष्ट आहे.” अशी नसीम शाहनं सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर दिली होती.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
Ind vs Aus 5th Test : रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
Upcoming IPO : स्टॅण्डर्ड ग्लासच्या आयपीओची जोरदार चर्चा,सबस्क्रिप्शन सुरु होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
स्टॅण्डर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजीचा आयपीओ जोरदार चर्चेत, सबस्क्रिप्शनसाठी खुला होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 03 जानेवारी 2024 : ABP MajhaTop 100 Headlines : सकाळच्या महत्त्वाच्या शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 03 Jan 2025 : ABP MajhaRohit Sharma Special Package : सिडनी कसोटीतून हिटमॅनची माघार? रोहित ब्रेक घेणार?Special Report ladki bahin yojana :लाडक्या बहिणींची पळताळणी होणार, अपात्रांवर कारवाई होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
Ind vs Aus 5th Test : रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
Upcoming IPO : स्टॅण्डर्ड ग्लासच्या आयपीओची जोरदार चर्चा,सबस्क्रिप्शन सुरु होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
स्टॅण्डर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजीचा आयपीओ जोरदार चर्चेत, सबस्क्रिप्शनसाठी खुला होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
Gautam Gambhir : रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर?  गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर? गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी
Mutual Fund : 2025 मध्ये गुंतवणुकीतून दमदार रिटर्न्स मिळवायचेत, 'या' म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक ठरेल फायदेशीर, यादी एका क्लिकवर  
2025 मध्ये दमदार रिटर्न्ससाठी 15 म्युच्यूअल फंड्सवर लक्ष ठेवा, तज्ज्ञांनी नेमकं काय म्हटलं?
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
धक्कादायक! ZP शाळेचा छत कोसळला, तीन विद्यार्थी जखमी; गावकरी शाळेला कुलूप ठोकणार
Embed widget