एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

IND vs PAK, Asia Cup 2022, Pitch Report : आज भारत-पाकिस्तान आमने सामने, कशी असेल मैदानाची स्थिती आणि वातावरण?

IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज पार पडणारा सामना दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात खेळवला जाणार आहे. भारतासह पाकिस्तानला स्पर्धेत पुढे पोहोचण्यासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.

Asia Cup 2022 : भारत आणि पाकिस्तान(India vs Pakistan) या आज पार पडणाऱ्या आशिया कपमधील (Asia Cup 2022) सामन्यात भारतीय संघ विजय मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण भारताने पाकिस्तानला (IND vs PAK) ग्रुप स्टेजमध्ये मात दिली असून त्यानंतर हाँगकाँगवरही दमदार विजय मिळवला. त्यानंतर आजचा सामनाही पहिला आणि दुसरा सामना झालेल्या दुबई आंतरराष्ट्रीय मैदानातच (Dubai International Stadium) होणार असल्याने भारतीय संघाची जिंकण्याची शक्यता अधिक आहे. पण या मैदानात पाकिस्ताननेही भारतासा मात दिली आहे. तर या सामन्यात मैदानाची स्थिती तसंच सामना होणाऱ्या ठिकाणचं हवामान कसं असेल, ते पाहूया... 

भारत विरुद्ध पाकिस्तान Head To head

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे संघ 10 वेळा आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये आमने-सामने आलेले आहेत. यावेळी भारताचं पारडं बहुतांश वेळा पाकिस्तानवर जड राहिलं आहे. भारताने एकूण 8 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून पाकिस्तान केवळ 2 सामने जिंकण्यात यशस्वी राहिलं आहे. यंदाच्या आशिया कप 2022 स्पर्धेतही दोघे ग्रुप स्टेजच्या सामन्यात आमने-सामने आलेले असताना भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला होता.

हवामानाची स्थिती कशी?

सामना होणाऱ्या मैदानातील हवामानाबद्दलच्या समोर येणाऱ्या माहितीनुसार दुबई आंतरराष्ट्रीय मैदानातील वातावरण साफ असणार आहे. दुबईत उष्ण वातावरण असल्याने याठिकाणीही ही उष्णता दिसून येईल. ज्यामुळे वातावरण 35 अंश सेल्सियस असणार आहे. तर वातावरणात 45 टक्के इतकी आर्द्रता असणार आहे.  वारा देखील 16 km/hr च्या वेगाने वाहताना दिसेल.

कसे असू शकतात दोन्ही संघ?

संभाव्य भारतीय 11

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह.

संभाव्य पाकिस्तान 11

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नसीम शाह  

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Sarita Kaushik : दिल्ली स्फोटावर एबीपी माझाची संपादकीय भूमिका काय?
Zero Hour Atul Bhatkhalkar: बेशरमपणाचं वक्तव्य...मोदींवर टीका करणाऱ्या काँग्रेसवर भातखळकर संतापले
Zero Hour Lt Col Satish Dhage : देशात 6 महिन्यांत 2 हल्ले,नेमकं कारण काय?
Zero Hour Atul Londhe : देशाच्या सुरक्षेवरुन प्रश्न उपस्थित केल्यास वाईट वाटण्याचं कारण काय?
Zero Hour Atul Bhatkhalkar : दिल्लीतील बॉम्बस्फोट सरकारचं अपयश, पण विरोधकांसारखं राजकारण करणार नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
Girija Oak: निळी साडी, मोकळे केस, साजरं रुप; मराठमोळ्या अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून नेटीझन्सचा ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजय कुमार यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन; कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमारांची हवा, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोठं यश; एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
Bihar Exit Poll : बिहार विधानसभेचा एक्झिट पोल, प्रशांत किशोर यांच्या जन-सुराज पक्षाला जनतेनं नाकारलं; किती जागा जिंकणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Palitana : गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
Arun Gujrati: 40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
Embed widget