एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Asia Cup 2022 : चेन्नई सुपरकिंग्स आणि जाडेजामध्ये वादाची चर्चा, पण CSK ने शेअर केलेली खास पोस्ट पाहाच 

Chennai Super Kings: रवींद्र जाडेजा आशिया कप स्पर्धेतून दुखापतीमुळे नुकताच स्पर्धेबाहेर झाला आहे. ज्यानंतर आता चेन्नई सुपरकिंग्सने त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली होती.

Ravindra Jadeja and CSK : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि त्यांचा स्टार खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) यांच्यात वादाच्या बातम्या समोर येत होत्या. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही समोर आले होते की जाडेजा सीएसकेसंघापासून वेगळा होण्याची चर्चा सुरु होती. पण या चर्चेमध्येच आता CSK ने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन जाडेजासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

सीएसकेने रवींद्र जाडेजासाठी या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'जड्डू लवकर बरा व्हा आणि पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने परत ये.' यासोबतच सीएसकेने जाडेजाचा एक फोटोही शेअर केला आहे. सीएसकेची ही पोस्ट यासाठी खास आहे कारण, आयपीएल 2022 नंतर जाडेजाने चेन्नई सुपर किंग्जशी संबंधित सर्व फोटो त्याच्या इंस्टाग्रामवरून काढून टाकले होते. तसच आयपीएलनंतर त्याचा फ्रँचायझीशी कोणताही संवाद नसल्याचेही काही रिपोर्ट्समधून समोर आले होते. पण आता सीएसकेने शेअर केलेल्या या पोस्टमुळे चेन्नई आणि जाडेजाचे चाहते सुखावले आहेत.

जाडेजा आशिया कपमधून बाहेर, बीसीसीआयची माहिती

बीसीसीआयनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असं म्हटलंय की, "सध्या सुरू असलेल्या आशिया चषकात अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीनं रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलची संघात निवड केलीय. रवींद्र जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्यानं त्याला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलंय. सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली आहे. दरम्यान, अक्षर पटेलची संघात स्टँडबाय म्हणून निवड करण्यात आली होती.  रवींद्र जाडेजाच्या दुखापतीमुळं त्याला भारतीय संघात संधी देण्यात आलीय. लवकरच तो भारतीय संघात सामील होईल.

भारताला मोठा धक्का 

आशिया चषकादरम्यान रवींद्र जाडेजाचं दुखापतग्रस्त होणं भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. रवींद्र जाडेजा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानविरुद्ध हायव्होल्टेज सामन्यात त्यानं भारतासाठी 35 धावांचं महत्वाचं योगदान दिलं होतं. तर, हाँगकाँगविरुद्ध त्यानं चार षटकात 15 धावा देऊन 1 विकेट्स घेतली होती. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Pawar Meets Ajit Pawar : दर्शन घे... काकाचं दर्शन घे, रोहित पवार थेट पाया पडलेAjit Pawar Karad : अजित पवारांची यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना आदरांजलीABP Majha Headlines :  9 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
Embed widget