एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?

Arshdeep Singh Buy New Mercedes : अर्शदीपने आपल्या घरात या नवीन मेंबरचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केल्याचे फोटो शेअर केले असून ते फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू (Indian Cricketer) अर्शदीप सिंहने (Arshdeep Singh) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर ब्रँड न्यू मर्सिडीज (Mercedes-Benz) कार खरेदी केली आहे. अर्शदीपने आपल्या कुटुंबासह नवीन कारसोबतचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर करताच ते व्हायरल झाले. त्याने घेतलेल्या या लग्जरी कारची किंमत कोट्यवधी रुपयांत (Crore Price) आहे.

अर्शदीपने आपल्या घरात या नवीन मेंबरचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केल्याचे फोटोही शेअर केले. भारताच्या टी20 क्रिकेटमधील सर्वात वेगाने 100 विकेट घेणाऱ्या बॉलरच्या या कार खरेदीची चांगलीच चर्चा आहे.

Arshdeep Singh New Mercedes : अर्शदीपची नवीन मर्सिडिस कार

अर्शदीप सिंहने मर्सिडीज बेंझ जी-वॅगन (Mercedes Benz G Wagon) चे लग्जरी एडिशन खरेदी केले आहे. या कारमध्ये 2925cc ते 3982cc असा दमदार इंजिन पर्याय उपलब्ध आहे. या इंजिनमधून 325.86 bhp ते 576.63 PS इतकी पॉवर मिळते आणि अंदाजे 850 Nm टॉर्क निर्माण होतो. ही 5-सीटर लग्जरी SUV असून यामध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय दिला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Arshdeep Singh (@_arshdeep.singh__)

Key Features of Mercedes Benz G Wagon : कारचे खास फीचर्स

मर्सिडीज-बेंझ G-क्लासमध्ये तब्बल 667 लिटरचा बूट स्पेस आहे. ही कार ABS, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, अलॉय व्हील्स, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग आणि इतर अनेक प्रीमियम फीचर्ससह येते. म्हणजेच सुरक्षा, ताकद आणि लक्झरी या तिन्हींचा परिपूर्ण संगम असलेली ही SUV आहे.

Mercedes Car Price Range : या कारची किंमत किती?

मर्सिडीज बेंझ G-क्लासची भारतातील किंमत 2.55 कोटी ते 4.30 कोटी रुपये इतकी आहे. अर्शदीपने कोणतं व्हेरिएंट खरेदी केला आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तो सोशल मीडियावर सक्रिय असल्याने त्याने कारसोबतचे फोटो आणि व्हिडीओदेखील पोस्ट केले आहेत. 

Arshdeep’s Recent Performance : क्रिकेटमधील अर्शदीपचा फॉर्म

अर्शदीप सिंह हा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात वेगाने 100 विकेट घेणारा खेळाडू आहे. अलीकडेच तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतला. भारताने ही टी20 मालिका 2-1 ने जिंकली. याच विजयदौऱ्यानंतर त्याने या महागड्या कारची खरेदी केली.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election Result 2025: प्रशांत किशोरांचा पहिल्याच निवडणुकीत टांगा पलटी, घोडं फरार! आता राजकारण सोडणार की कलटी मारणार?
प्रशांत किशोरांचा पहिल्याच निवडणुकीत टांगा पलटी, घोडं फरार! आता राजकारण सोडणार की कलटी मारणार?
Delhi Bomb Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी कारवाई, आरोपी डॉक्टर उमरचं पुलवामातील घर सुरक्षा दलांनी उडवलं!
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी कारवाई, आरोपी डॉक्टर उमरचं पुलवामातील घर सुरक्षा दलांनी उडवलं!
Pune Crime News: नातेवाईक असलेल्या तरूणीशी प्रेमसंबंध; प्रियकराच्या खुनाची दिली सुपारी, रस्त्यात अडवून मानेवर गोळी झाडली अन्...
नातेवाईक असलेल्या तरूणीशी प्रेमसंबंध; प्रियकराच्या खुनाची दिली सुपारी, रस्त्यात अडवून मानेवर गोळी झाडली अन्...
Sangli Crime: घराचं दार उघडं ठेवायला जो दगड ठेवला होता त्यानेच उत्तम मोहितेंचा घात केला, सांगलीतील रक्तरंजित थराराची इनसाईड स्टोरी
घराचं दार उघडं ठेवायला जो दगड ठेवला होता त्यानेच उत्तम मोहितेंचा घात केला, सांगलीतील रक्तरंजित थराराची इनसाईड स्टोरी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Bihar Election Result : काँग्रेसने जनतेला लथाडलं, पराभवाचं चिंतन करा
Bihar Election Result : एनडीए 107 जागांवर, महागठबंधन 78 जागांवर आघाडीवर ABP Majha
Bihar Election Result : आतापर्यंतच्या कलांमध्ये एनडीची महागठबंधनला धोबीपछाड ABP Majha
Bihar Result Counting : मैथिली ठाकूर, तेजस्वी यादव आघाडीवर, कोण पिछाडीवर?
Sudhir Mungantiwar On Bihar Election : आजच्या निकालात एनडीएची सुनामी पाहायला मिळेल, मुनगंटीवारांना विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election Result 2025: प्रशांत किशोरांचा पहिल्याच निवडणुकीत टांगा पलटी, घोडं फरार! आता राजकारण सोडणार की कलटी मारणार?
प्रशांत किशोरांचा पहिल्याच निवडणुकीत टांगा पलटी, घोडं फरार! आता राजकारण सोडणार की कलटी मारणार?
Delhi Bomb Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी कारवाई, आरोपी डॉक्टर उमरचं पुलवामातील घर सुरक्षा दलांनी उडवलं!
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी कारवाई, आरोपी डॉक्टर उमरचं पुलवामातील घर सुरक्षा दलांनी उडवलं!
Pune Crime News: नातेवाईक असलेल्या तरूणीशी प्रेमसंबंध; प्रियकराच्या खुनाची दिली सुपारी, रस्त्यात अडवून मानेवर गोळी झाडली अन्...
नातेवाईक असलेल्या तरूणीशी प्रेमसंबंध; प्रियकराच्या खुनाची दिली सुपारी, रस्त्यात अडवून मानेवर गोळी झाडली अन्...
Sangli Crime: घराचं दार उघडं ठेवायला जो दगड ठेवला होता त्यानेच उत्तम मोहितेंचा घात केला, सांगलीतील रक्तरंजित थराराची इनसाईड स्टोरी
घराचं दार उघडं ठेवायला जो दगड ठेवला होता त्यानेच उत्तम मोहितेंचा घात केला, सांगलीतील रक्तरंजित थराराची इनसाईड स्टोरी
Pune Navale Bridge : नवले ब्रीज अपघातातील बॉडींची अवस्था पाहून रुग्णवाहिका चालकही हळहळला; म्हणाला, बरेच अपघात पाहिलेत, पण...
नवले ब्रीज अपघातातील बॉडींची अवस्था पाहून रुग्णवाहिका चालकही हळहळला; म्हणाला, बरेच अपघात पाहिलेत, पण...
Rupali Thombare Patil on Indurikar Maharaj: सोशल मीडियाच्या विकृत छपरींकडे लक्ष देऊ नका, फेटा खाली उतरवायचा नाही; इंदुरीकर महाराजांसाठी रुपाली ठोंबरे पाटील मैदानात
सोशल मीडियाच्या विकृत छपरींकडे लक्ष देऊ नका, फेटा खाली उतरवायचा नाही; इंदुरीकर महाराजांसाठी रुपाली ठोंबरे पाटील मैदानात
Police Complaint Against Violate Dharmendra Privacy: धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांमागे कॅमेरे घेऊन फिरणाऱ्यांविरोधात कठोर पाऊल, 'ती' रेषा ओलांडल्याने पोलिसांत तक्रार दाखल
धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांमागे कॅमेरे घेऊन फिरणाऱ्यांविरोधात कठोर पाऊल, 'ती' रेषा ओलांडल्यानं पोलिसांत तक्रार
Pune Crime News: गाडीच्या पुढच्या सीटवरुन मित्राच्या कपाळात गोळी झाडली, खाली फेकल्यावर कार अंगावरुन नेली, पिंपरीतील नितीन गिलबिलेच्या हत्येचा हादरवणारा व्हिडीओ समोर
गाडीच्या पुढच्या सीटवरुन मित्राच्या कपाळात गोळी झाडली, खाली फेकल्यावर कार अंगावरुन नेली, पिंपरीतील नितीन गिलबिलेच्या हत्येचा हादरवणारा व्हिडीओ समोर
Embed widget