एक्स्प्लोर

IND vs HK, Asia Cup 2022, Pitch Report : आज भारत-हाँगकाँग आमने सामने, कशी असेल मैदानाची स्थिती आणि वातावरण?

IND vs HK : भारत आणि हाँगकाँग यांच्यात आज पार पडणारा सामना दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात खेळवला जाणार आहे. भारताला पुढील फेरीत एन्ट्रीसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.

Asia Cup 2022 : भारत आणि हाँगकाँग(India vs Hong Kong) या आज पार पडणाऱ्या आशिया कपमधील (Asia Cup 2022) सामन्यात भारतीय संघ विजय मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. पाकिस्तानला (IND vs PAK) मात दिल्यामुळे भारताचा कॉन्फिडन्स आणखी वाढला आहे. त्यात आजचा सामनाही पहिला सामना झालेल्या दुबई आंतरराष्ट्रीय मैदानातच (Dubai International Stadium) होणार असल्याने भारतीय संघाचा सराव चांगला झाल्याने भारत आजही विजय मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. तर या सामन्यात मैदानाची स्थिती तसंच सामना होणाऱ्या ठिकाणचं हवामान कसं असेल, ते पाहूया... 

भारत विरुद्ध हाँगकाँग Head To head

भारत आणि हाँगकाँग (India vs Hong Kong) हे संघ अधिक वेळा आमने-सामने आलेली नाहीत. हाँगकाँगचा संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक नावारुपाला आला नसल्याने इतर स्पर्धांत त्याला स्थान मिळत नाही. पण आशिया कपमध्ये हाँगकाँगने 2018 आणि त्यानंतर यंदाही प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या इतिहासाचा विचार करता भारत आणि हाँगकाँग केवळ दोन एकदिवसीय सामन्यात आमने-सामने आले आहेत. हे दोन्ही सामने भारताने जिंकल्यांचंही दिसून आलं आहे. 

हवामानाची स्थिती कशी?

सामना होणाऱ्या मैदानातील हवामानाबद्दलच्या समोर येणाऱ्या माहितीनुसार दुबई आंतरराष्ट्रीय मैदानातील वातावरण साफ असणार आहे. दुबईत उष्ण वातावरण असल्याने याठिकाणीही ही उष्णता दिसून येईल. ज्यामुळे वातावरण 35 अंश सेल्सियस असणार आहे. तर वातावरणात 45 टक्के इतकी आर्द्रता असणार आहे.  वारा देखील 16 km/hr च्या वेगाने वाहताना दिसेल.

कसे असू शकतात दोन्ही संघ?

संभाव्य भारतीय 11

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह.

संभाव्य हाँगकाँग 11

यासीम मुर्तझा, निझाकत खान (कर्णधार), बाबर हयात, किंचित शाह, एजाझ खान, स्कॉट मॅकेचनी (यष्टीरक्षक), झीशान अली, हारून अर्शद, एहसान खान, मोहम्मद गझनफर, आयुष शुक्ला

हे देखील वाचा- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची 25 वी बदली, आता अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्त, FDA तील भ्रष्ट कारभाराला आळा घालण्याचं आव्हान
तुकाराम मुंढेंची 25 वी बदली, आता अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्त, FDA तील भ्रष्ट कारभाराला आळा घालण्याचं आव्हान
कोकण विधानपरिषदेसाठी महायुतीत चुरस, अनिकेत तटकरे की विकास गोगावले? उमेदवारीवर जोरदार चर्चा
कोकण विधानपरिषदेसाठी महायुतीत चुरस, अनिकेत तटकरे की विकास गोगावले? उमेदवारीवर जोरदार चर्चा
Pandharpur Vitthal Temple : धक्कादायक! पंढरपूर मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात चोरून चित्रीकरणाचा प्रयत्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
धक्कादायक! पंढरपूर मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात चोरून चित्रीकरणाचा प्रयत्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Rahul Gandhi : देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा

व्हिडीओ

Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची 25 वी बदली, आता अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्त, FDA तील भ्रष्ट कारभाराला आळा घालण्याचं आव्हान
तुकाराम मुंढेंची 25 वी बदली, आता अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्त, FDA तील भ्रष्ट कारभाराला आळा घालण्याचं आव्हान
कोकण विधानपरिषदेसाठी महायुतीत चुरस, अनिकेत तटकरे की विकास गोगावले? उमेदवारीवर जोरदार चर्चा
कोकण विधानपरिषदेसाठी महायुतीत चुरस, अनिकेत तटकरे की विकास गोगावले? उमेदवारीवर जोरदार चर्चा
Pandharpur Vitthal Temple : धक्कादायक! पंढरपूर मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात चोरून चित्रीकरणाचा प्रयत्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
धक्कादायक! पंढरपूर मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात चोरून चित्रीकरणाचा प्रयत्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Rahul Gandhi : देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
Maharashtra Goverment Cabinet Decision: देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak: डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
Manisha Mandhare NEET Exam Paper Leak: प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
Palghar Accident: 12 मृतदेह अंत्यदर्शनासाठी एका रांगेत ठेवले, बायकांचा हृदय विदीर्ण करणारा टाहो, पालघरच्या बापूगावमधील डोळे पाणावणारं दृश्य
12 मृतदेह अंत्यदर्शनासाठी एका रांगेत ठेवले, बायकांचा हृदय विदीर्ण करणारा टाहो, पालघरच्या बापूगावमधील डोळे पाणावणारं दृश्य
Embed widget