एक्स्प्लोर
"भारतीय लष्कराचे आरमार"
1/8

३० मिमी AGL प्रकारची रायफलही आपलं भारतीय सैन्य वापरतं. एकावेळी ३० ग्रेनेड या रायफलमध्ये साठवता येतात. या रायफलची हल्ल्याची क्षमता १०० ग्रेनेड प्रति मिनिट आहे. ७ मीटर व्यासातील जागा उध्वस्त करण्याची क्षमता या रायफलची आहे. (फोटो आणि माहिती सौजन्य : अमित रुके, पुणे)
2/8

७.६२ मिमी MMG नावाच्या या रायफलचा वापर भारतीय सैन्याकडून केला जातो. 24 किलोच्या या रायफलमधून मिनिटाला 200 गोळ्या झाडता येतात. 1800 मीटर पर्यंतच्या पल्ल्याचा वेध ही रायफल घेते.
Published at : 27 Sep 2016 06:17 PM (IST)
View More























