एक्स्प्लोर
धोनीच्या सिनेमात युवराज सिंहची खास चर्चा!
1/7

धोनीची अंडर 19च्या विश्वचषक संघासाठी त्यावेळी निवड करण्यात आली नाही. तेव्हा मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखील संघानं अंडर 19चा विश्वचषक पटकावला. त्यावेळी देखील युवराज सिंह त्या विश्वचषकातील स्टार खेळाडू होता.
2/7

त्यावेळी धोनी त्यांना सांगतो की, एका खेळाडूनं संपूर्ण सामना बदलून टाकला. संपूर्ण बिहार संघाच्या 357 धावांपेक्षा अधिक धावा त्याने केल्या. त्याच्या या त्रिशतकामुळे पंजाब संघानं पाच विकेटच्या मोबदल्यात 839 धावा केल्या.
Published at : 04 Oct 2016 08:20 PM (IST)
View More























