एक्स्प्लोर
थंडीपासून बचावासाठी विठुरायाला काश्मिरी शाल आणि कानपट्टीचा पोशाख
1/6

ऋतूबदलानुसार देवाच्या पोषाखात बदल करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेली आहे.
2/6

थंडी सुरु झाल्याने रजई, कानपट्टी आणि शाल या पोषाखात सावळ्या विठुरायाचे लोभस रूप अधिकच खुलून दिसत आहे.
3/6

देवाला थंडी वाजू नये म्हणून काकडा आरती झाल्यावर रजई आणि कानपट्टी बांधली जाते.
4/6

पोशाख वसंत पंचमी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापर्यंत ठेवला जातो.
5/6

कार्तिकी वारी झाल्यावर प्रक्षाळपूजेच्या दुसऱ्या दिवसापासून श्री विठ्ठल आणि रुक्मिणीला हा पोशाख केला जातो.
6/6

थंडीला सुरुवात होताच विठुरायाला काश्मिरी,शाल आणि कानपट्टीचा पोशाख
Published at : 21 Nov 2019 01:25 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
सांगली
महाराष्ट्र
राजकारण























