एक्स्प्लोर
तेव्हा साखरपुड्याबाबत सर्वांना सांगेन : विराट कोहली
1/6

विराट म्हणाला, “आमचा साखरपुडा ठरलेला नाही, जेव्हा ठरेल तेव्हा आम्ही लपवणार नाही. काही न्यूज चॅनेलवर आमच्या साखरपुड्याबाबत चुकीच्या बातम्या चालवल्या जात आहेत. त्यामुळे हा गोंधळ दूर करुन त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न मी करत आहे”
2/6

मात्र आता स्वत: विराटने ट्विटरवरुन याबाबत स्पष्टीकरण दिलं.
Published at : 30 Dec 2016 11:17 AM (IST)
View More























