एक्स्प्लोर

या आठवड्यातील टॉप-5 मालिका

1/7
'बार्क इंडिया'ने 22 व्या आठवड्यातील (28 मे 2016 ते 3 जून 2016) मराठीतील टॉप-5 मालिका जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमधील प्रेक्षकांच्या सर्वेक्षणावरुन ही आकडेवारी जाहीर केली जाते. पाहूया मराठीतील टॉप-5 मालिका कोणत्या आहेत?

2/7
नंबर-5  मालिका - तू माझा सांगाती : संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यावर आधारित ही मालिका आहे.

3/7
नंबर-3  मालिका - पसंत आहे मुलगी : पत्रिकेतील ग्रह एखाद्याच्या नात्याचं भविष्य ठरवू शकतात का ? या प्रश्नांवरच आधारित 'पसंत आहे मुलगी' मालिकेची सुरुवात झाली आणि आता वेगवेगळ्या वळणांनी मालिका सुरु आहे. प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरली आहे.

4/7
नंबर-2  मालिका - नांदा सौख्य भरे : या मालिकेतील नील-स्वानंदी यांच्या घरांमधील वातावरण मराठी प्रेक्षकांना आवडू लागलं असून, वेगवेगळ्या अडचणींना सामोरी जाणारी स्वानंदी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे.

5/7
6/7
नंबर-4  मालिका - गणपती बाप्पा मोरया : महेश कोठारे व्हिजनची ही मालिका गणपती बाप्पावर आधारित आहे.

7/7
नंबर-1 मालिका - चला हवा येऊ द्या : अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारी मालिका म्हणजे 'चला हवा येऊ द्या'. निलेश साबळे आणि त्याच्या संपूर्ण टीमने जगभरातील मराठी प्रेक्षकांना अक्षरश: पोट दुखेपर्यंत हसवलं आहे आणि अजूनही हसवत आहे. आता या टीमने महाराष्ट्र दौराही सुरु केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : मॅडम, रोहित को कॅप्टन करो... साई मंदिरात चाहत्याची मागणी, नीता अंबानी यांचं केवळ तीन शब्दात उत्तर, म्हणाल्या...
मॅडम, रोहित को कॅप्टन करो... साई मंदिरात चाहत्याची मागणी, नीता अंबानींचं केवळ तीन शब्दात उत्तर
अभ्यास करावा लागतो, संदर्भग्रंथ वाचावे लागतात; गुणरत्न सदावर्तेंची उदयनराजेंवर बोचरी टीका

महाराष्ट्राच्या विकासासाठी पवारसाहेब अन् अजित दादा एकत्र आले तर...; प्रफुल पटेल यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

Pune Crime: आईचे प्रेमप्रकरण लेकीने उघडं पाडलं, वैरीण आईने लेकीचेच नको ते व्हिडिओ काढून स्वतःच्या बॉयफ्रेंडला पाठवले, पुणे हादरले !
आईचे प्रेमप्रकरण लेकीने उघडं पाडलं, वैरीण आईने लेकीचेच नको ते व्हिडिओ काढून स्वतःच्या बॉयफ्रेंडला पाठवले, पुणे हादरले !
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech : सुधीरला मुंबईत पळवणार,लालबागमध्ये राहायचं सांगा; उद्धव ठाकरेंची फटकेबाजीRamraje Naik Nimbalkar | मतदारसंघात मी काय केलं हे विचारायला तुमचा जन्म तरी झाला होता का?Gunaratna Sadavarte on MNS | ज्यांनी संविधानाची बाजू घेतली नाही, त्यांना लाथाडले गेले- सदावर्तेUdayanraje Vs Gunaratna Sadawarte | सहज बोलून चालत नाही,उदयनराजेंच्या दाव्यानंतर सदावर्तेंची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : मॅडम, रोहित को कॅप्टन करो... साई मंदिरात चाहत्याची मागणी, नीता अंबानी यांचं केवळ तीन शब्दात उत्तर, म्हणाल्या...
मॅडम, रोहित को कॅप्टन करो... साई मंदिरात चाहत्याची मागणी, नीता अंबानींचं केवळ तीन शब्दात उत्तर
अभ्यास करावा लागतो, संदर्भग्रंथ वाचावे लागतात; गुणरत्न सदावर्तेंची उदयनराजेंवर बोचरी टीका
अभ्यास करावा लागतो, संदर्भग्रंथ वाचावे लागतात; गुणरत्न सदावर्तेंची उदयनराजेंवर बोचरी टीका
महाराष्ट्राच्या विकासासाठी पवारसाहेब अन् अजित दादा एकत्र आले तर...; प्रफुल पटेल यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
महाराष्ट्राच्या विकासासाठी पवारसाहेब अन् अजित दादा एकत्र आले तर...; प्रफुल पटेल यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Pune Crime: आईचे प्रेमप्रकरण लेकीने उघडं पाडलं, वैरीण आईने लेकीचेच नको ते व्हिडिओ काढून स्वतःच्या बॉयफ्रेंडला पाठवले, पुणे हादरले !
आईचे प्रेमप्रकरण लेकीने उघडं पाडलं, वैरीण आईने लेकीचेच नको ते व्हिडिओ काढून स्वतःच्या बॉयफ्रेंडला पाठवले, पुणे हादरले !
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल  2025 | शुक्रवार

Stock Market : ट्रम्प टॅरिफचा भारतीयांना असाही फटका, विदेशी गुंतवणूकदारांचं शेअर बाजाराला टाटा बाय बाय, एप्रिलमध्ये 31 हजार कोटींची विक्री
विदेशी गुंतवणूकदारांचं शेअर बाजाराला टाटा बाय बाय, एप्रिलमध्ये 31 हजार कोटींची विक्री, नेमकं कारण काय?
कोण संजय राऊत? ठाण्याच्या इस्पितळात नाव नोंद करून ठेवलंय; अमित शाहंवरील टीकेनंतर भाजपचा बोचरा पलटवार

अमोल मिटकरींचं नशिब फळफळलं, महाराष्ट्राचे गृहमंत्री होणार; लवकरच नव्या 'भूमिके'त, म्हणाले, आवडेल मला

Embed widget