बार्क इंडिया'ने 45व्या आठवड्यातील (5 नोव्हेंबर 2016 ते 11 नोव्हेंबर 2016) मराठीतील टॉप-5 चॅनल जाहीर केले आहेत. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमधील प्रेक्षकांच्या सर्वेक्षणावरुन ही आकडेवारी जाहीर केली जाते. पाहूया मराठीतील टॉप-5 चॅनल कोणते आहेत? (क्रमांक 1 - झी मराठी)