एक्स्प्लोर
भारताला पहिल्यांदा नंबर वन बनवणारे खेळाडू सध्या काय करतात?
1/13

टीम इंडिया सध्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे. 2 डिसेंबर रोजी या मालिकेतील अखेरचा कसोटी सामना खेळवण्यात आला. भारतासाठी हा दिवस खास आहे. कारण, संघ आणि दिवस तोच आहे, जेव्हा भारताने पहिल्यांदा आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये अव्वल क्रमांक मिळवला होता.
2/13

मुरली विजयने त्या कसोटीत 87 धावांची खेळी केली होती. त्याने पहिल्या विकेटसाठी 221 धावांची भागीदारी केली. मुरली विजय सध्याच्या संघात त्या संघातील एकमेव खेळाडू आहे.
Published at : 04 Dec 2017 10:09 AM (IST)
View More























