एकाच वेळी सुमारे ५००० विद्यार्थी सौर दिवे घेऊन उभे होते.
2/8
शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये सौर ऊर्जेचा महत्व कळावं,सौर ऊर्जेचा वापर कसा किफायतशीर करता येईल हे विद्यार्थ्यांना यातून समजावं, यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.
3/8
आयआयटी-मुंबईमध्ये सौर दिव्यांचा जागतिक विक्रम प्रस्थापीत झाला आहे.
4/8
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सुद्धा हजेरी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
5/8
अवघा आयआयटीचा परिसर सौर दिव्यांनी उजळून निघाला होता. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली आहे.
6/8
7/8
8/8
गांधी जयंतीनिमित्त आयआयटी मुंबईमध्ये स्टुडंट सोलार अॅम्बेसेडर वर्कशॉप आयोजित करण्यात आला होता.