मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर उद्याच्या (13 जून) अंगारकी चतुर्थीसाठी सज्ज झालं आहे.
2/4
मेट्रो-3 च्या कामाला दोन दिवस थांबवून तिथे दोन मोठे सभामंडप तयार करण्यात आले आहेत.
3/4
दरवर्षी अंगारकी चतुर्थीला लाखो भाविक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येत असतात.
4/4
दरवर्षी अंभाविकांना आज मध्यरात्री 1.30 वाजल्यापासून सिद्धिविनायकाचं दर्शन घेता येणार आहे. याशिवाय, यावर्षी विशेष करून भाविकांसाठी एसी बसेसची सुविधा कबुतरखाना ते रवींद्र नाट्य मंदिर दरम्यान करण्यात आली आहे. गारकी चतुर्थीला लाखो भाविक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येत असतात.