सेहवागच्या या ट्वीटनंतर ब्रेट लीनंही ट्वीट करुन आपली सहमती दर्शवली
2/6
सहवाग इथेच थांबला नाही. तर त्याने पुढेही ट्वीट केलं. की, 'शोएब मला तेव्हाही चॅलेंज करायला घाबरायचा जेव्हा मी स्टार स्पोर्टस इंडियाच्या स्टुडिओमध्ये ब्रेट ली सोबत होतो.
3/6
शोएबच्या या ट्विटनंतर सेहवागनं त्याला लागलीच ट्विटरवर उत्तर दिलं. सेहवागनं ट्वीट केलं की, 'खूप भारी शोएब भाई, टीममध्ये अनेक चांगले खेळाडू होते. पण भारताला वर्ल्ड कपमध्ये कधीही हरवू शकले नाही आणि अजूनही तो 'मौका' शोधत आहात...
4/6
हा वाद तेव्हा सुरु झाला जेव्हा शोएबने आपला एक जुना फोटो ट्विटरवर शेअर केला आणि त्यावर लिहलं की, 'स्वप्नातील टीम, ज्यामध्ये टॅलेंट ठासून भरलं होतं. आजवरची सर्वोत्तम पाकिस्तानी टीम'
5/6
दोन्ही देशातील खेळाडू आपल्या खेळातून एकमेकांना चोख उत्तर देण्याचा प्रयत्न करीत असतात. अशीच संधी आता खेळाडूंना मिळाली आहे. पण ती क्रिकेट मैदानावर नाही तर सोशल मीडियावर. वीरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तर हे एकमेकांसमोर होते.
6/6
इंडिया आणि पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या प्रत्येक मॅचवर चाहत्यांची नजर असते. सामना वनडे असो कसोटी किंवा टी-२०. याने खेळातील रोमांच अजिबात कमी होत नाही. प्रत्येक मॅच दरम्यान उत्साह बघण्यासारखा असतो.