एक्स्प्लोर
एकट्याने फिरण्यासाठी खास पर्यटनस्थळं
1/6

पर्यटनासाठी एकट्याने जाणंही अनेकजण पसंत करतात. मात्र यावेळी सुरक्षिततेची खबरदारी घेतली जाते. तर आम्ही तुम्हाला अशी काही पर्यटनस्थळं सूचवणार आहोत, जिथे तुम्ही एकट्याने जाऊ शकता, राहू शकता आणि पर्यटनाचा आनंद घेऊ शकता...
2/6

लडाख (जम्मू-काश्मीर) – भारतातील लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या लडाखमध्ये दरवर्षी अनेक पर्यटक भेट देत असतात. इथले स्थानिक पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाहीत. त्यामुळे एकट्याने पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना काहीच त्रास होत नाही.
Published at : 29 Nov 2017 12:48 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























