एक्स्प्लोर
आयपीएलमध्ये 3 हजार धावा, रोहित शर्माचा नवा विक्रम
1/8

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा क्रमांक लागतो. सचिनच्या नावावर आयपीएलमध्ये 2334 धावा आहेत.
2/8

अंतिम सामना रविवारी बंगळुरुत खेळवला जाणार आहे. या सामन्यात मुंबईसमोर रायझिंग पुणे सुपरजाएंटचं आव्हान असेल. क्वालीफायर वन सामन्यात मुंबईवर पुण्याने मात केली होती.
Published at : 20 May 2017 04:14 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
करमणूक
महाराष्ट्र
विश्व























