एक्स्प्लोर
'बाहुबली 2' मधील भल्लाल देवचा जबरदस्त लूक
1/6

2017 मधील मोस्ट अवेटेड फिल्म 'बाहुबली : द कन्क्लूजन'चा फर्स्ट लूक दोन दिवसांपूर्वीच रिलीज झाला.
2/6

राणाने मस्क्यूलर आणि स्ट्राँग लूकमधला फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
3/6

यामध्ये राणाची शरीरयष्टी पाहून कोणीही दंग होईल.
4/6

आता चाहत्यांची आणखी उत्सुकता वाढवण्यासाठी सिनेमातील महत्त्वाचं पात्र भल्लालदेव अर्थात राणा दग्गुबतीने एक फोटो पोस्ट केला आहे.
5/6

राणाचा यापूर्वी कधीही न पाहिलेला लूक 'बाहुबली : द कन्क्लूजन'मध्ये पाहायला मिळणार आहे.
6/6

राणा दग्गुबतीने ट्विटरवर हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत ट्रेनरही दिसत आहे.
Published at : 04 Oct 2016 03:05 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























