एक्स्प्लोर

अमित ठाकरेंना बिग बींकडून मौल्यवान रिटर्न गिफ्ट!

1/6
राज ठाकरे यांनी उशिराच अमिताभ बच्चन यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट दिलं. हे गिफ्ट म्हणजे राज ठाकरे यांनी स्वत: रेखाटलेलं बिग बी याचं स्केच. हे स्केच अमित ठाकरे यांनीच अमिताभ यांना 'जलसा' बंगल्यावर जाऊन दिलं. इतकंच नाही तर आवडत्या अभिनेत्यासोबत दोन तास बोलण्याची संधीही त्यांना मिळाली.

2/6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे सध्या भलत्याच खुशीत आहेत. या आनंदामागचं कारणही मोठं आहे. कारण बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट म्हणून अमित ठाकरेंना चक्क त्यांचं लकी घड्याळ दिलं.

3/6
"अमिताभ बच्चन यांना घड्याळांचं कलेक्शन करण्याचा छंद असल्याचं अमितने वाचलं होतं. शिवाय त्याला रिटर्न गिफ्ट म्हणून दिलेलं घड्याळ बिग बी यांनी लंडनमधून खूप वर्षांपूर्वी खरेदी केलं होतं. मात्र राज ठाकरेंच्या 'कृष्णकुंज' बंगल्यावर अमिताभ यांच्याकडून रिटर्न गिफ्ट म्हणून आलेलं घड्याळ पाहून आम्ही सगळेच आश्चर्यचकित झालो," असंही खोपर यांनी सांगितलं
4/6
'मार्मिक'मध्ये राज याचं व्यंगचित्र छापून येत असल्यापासून त्यांना फॉलो करत असल्याचं अमिताभ बच्चन यांनी भेटीदरम्यान अमित ठाकरेंना सांगितलं.

5/6
मात्र अमित ठाकरेंना सुखद धक्का तर दुसऱ्या दिवशी बसला. कारण महानायकाने चक्क त्यांचं लकी मनगटी घड्याळ अमित यांना रिटर्न गिफ्ट म्हणून दिलं होतं. फ्लोरोसंट ग्रीन रंगाचं हे घड्याळ अमिताभ काही वर्षांपासून वापरत आहेत. अनेक कार्यक्रमातही अमिताभ यांच्या मनगटावर हे घड्याळ दिसतं. फ्लोरोसंट ग्रीन रंगाचं हे घड्याळ बच्चन यांचं स्टाईल स्टेटमेंट बनलं होतं. खुद्द बिग बी यांच्याकडून घड्याळ गिफ्ट मिळल्यापासून अमित ठाकरेंनी ते हातातून काढलं नसल्याचं त्यांच्या मित्रांनी सांगितलं.

6/6
अमिताभ यांना स्केच भेट देण्यासाठी अमित यांच्यासोबत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरही 'जलसा' बंगल्यावर गेले होते. या भेटीविषयी बोलताना खोपकर म्हणाले की,
अमिताभ यांना स्केच भेट देण्यासाठी अमित यांच्यासोबत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरही 'जलसा' बंगल्यावर गेले होते. या भेटीविषयी बोलताना खोपकर म्हणाले की, "अमिताभ बच्चन यांच्यासोबत आम्ही सुमारे दोन तास घालवले. राज ठाकरे यांनी स्वत: अमिताभ यांचं चित्र रेखाटलं आहे. बिग बींनी आम्हाला त्यांचं वाचनालय दाखवलं. राज ठाकरेंनी रेखाटलेल्या चित्रांचा आणि व्यंगचित्रांचा त्यांच्याकडे खजिनाच होता, हे पाहून आम्हाला धक्का बसला."
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा

Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Share Market: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
Somnath Temple: सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
Maharashtra MLC Election : शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
Embed widget