Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 12 Jan 2017 02:18 PM (IST)
1/10
2/10
3/10
4/10
5/10
6/10
7/10
मागील बऱ्याच वेळापासून संतप्त नागरिकांनी रेल्वे रोखून धरल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना मात्र बराच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
8/10
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईन संतप्त झालेल्या येथील नागरिकांना थेट आपला मोर्चा रेल्वेकडे वळवला.
9/10
मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकाजवळ नागरिकांनी रेल रोको आंदोलन केलं आहे. या आंदोलनामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
10/10
डोंबिवली स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होती. त्यावर आज कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. रेल्वे स्थानकाजवळ असलेली अनधिकृत बांधकामं आज जमिनदोस्त करण्याची कारवाई सुरु आहे.