आज पोळ्याचा सण मनमाड परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्तानं वेगवेगळे सामाजिक संदेशही देण्यात आले.