एक्स्प्लोर
डोळे दिपवणारा 'सुपरमून', चंद्र जवळून पाहा...
1/8

तुम्ही आकाशात पाहिलंय का....नसेल तर पाहा... कारण सुपरमून सध्या डोळ्याने पाहता येणार आहे.(फोटो : आदित्य दळवी, मुंबई))
2/8

चंद्र पृथ्वीच्या साधारण तीन लाख 84 हजार किलोमीटर अंतरावर असतो. मात्र आज तो तीन लाख 56 हजार किलोमीटर अंतरावर असणार आहे. (फोटो : आदित्य दळवी, मुंबई)
Published at : 01 Jan 2018 07:24 PM (IST)
Tags :
चंद्रView More























