एक्स्प्लोर
भिम अॅपचे गुगल प्ले स्टोअरवर 40 फेक व्हर्जन
1/6

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात लाँच केलेल्या भिम अॅपचे गुगल प्ले स्टोअरवर तब्बल 40 फेक व्हर्जन उपलब्ध झाले आहेत. युझर्सनी अॅप डाऊनलोड करताना अॅप तयार करणाऱ्या कंपनीचं नावही पाहणं गरजेचं आहे. हे अॅप नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे (NPCI) ने तयार केलं आहे. इतर अॅपच्या मेकर कंपनी वेगवेगळ्या असून ही बनावट अॅप आहेत.
2/6

अॅपच्या पर्यायावर क्लिक केल्यानतंर अॅप तयार करणाऱ्या कंपनीचं नावही प्ले स्टोअरमध्ये पाहता येईल. हे अॅप नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे (NPCI) ने तयार केलं आहे. त्यामुळे एनपीसीआयने तयार केलेलंच अॅप डाऊनलोड करावं.
Published at : 04 Jan 2017 03:43 PM (IST)
View More























