सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगात अनेक तरुणांना सेल्फीची हौस असते. सेल्फीमुळे अनेकांना आपला जीव धोक्यातही घालावा लागला आहे, तर काहींना जीव गमवावा लागला आहे.
3/7
रशियाची Nikolau ही सेल्फीसाठी कोणताही धोका पत्करायला मागे-पुढे पाहात नाही. तिने इंस्टाग्रामवरही जे फोटो शेअर केले आहेत, त्यावरूनही तसेच दिसते. विशेष म्हणजे, तिने शेअर केलेल्या फोटोंखाली 'नो लिमिट-नो कंट्रोल' असे लिहिले आहे.
4/7
Nikolauचे इंस्टाग्रामवर तब्बल 1,52,000 फॉलोअर्स आहेत. मात्र, तुम्ही असले धाडस कधीही करू नये असा सल्ला आम्ही देऊ.
5/7
Nikolau ने हे सर्व फोटो मॉस्को, हाँगकाँग आणि चीनमधील सर्वात उंच डोंगर आणि अति उंच इमारतींवर काढले आहेत.
6/7
पण आज आम्ही तुम्हाला अशा एका तरुणीची माहिती देणार आहोत. जी सेल्फीसाठी कोणताही धोका पत्करायला मागो-पुढे पाहात नाही.
7/7
Nikolau ने सेल्फी काढताना मृत्यूला हुलकावणी देणारे अनेक धोकादायक पोज दिले आहेत.