एक्स्प्लोर
प्रचारादरम्यान पुण्यातील मनसे नगरसेविकेला मुलगा झाला!
1/5

ज्या दोन निकालांची रुपाली पाटील आतुरतेने वाट पाहत आहेत, त्यापैकी एकाचा तर सुखद निकाल लागला, मात्र दुसऱ्याचं काय होणार याकडे सगळ्यांचे डोळे लागून राहिले आहेत.
2/5

रुपाली पाटील यांना मनसे कार्यकर्त्यांनी लगबगीने प्रसुतिगृहात दाखल केलं असता त्यांना मुलगा झाला.
3/5

प्रभागात अटीतटीची निवडणूक असल्यामुळे त्यांनी शुक्रवारी प्रभागात जोरदार प्रचार केला. मात्र प्रचार सुरु असतानाच त्यांना प्रसववेदना सुरु झाल्या.
4/5

पुण्यातील मनसेच्या विद्यमान नगरसेविका आणि यावेळी प्रभाग क्रमांक 15 मधुन निवडणूक लढवत असलेल्या रुपाली पाटील या गरोदर होत्या.
5/5

एकीकडे निकालाची धाकधूक असताना पुण्यातील मनसे नगरसेविकेचा ‘निकाल’ मात्र मतदानाआधीच लागला आहे. हा निकाल आनंददायी असून नगरसेविका रुपाली पाटील यांना प्रचारादरम्यानच अपत्यप्राप्ती झाली आहे.
Published at : 11 Feb 2017 08:59 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















