त्यामुळे मुंबईत हक्काचं घर मिळावं ही अनेकांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.
2/5
म्हाडाने घोषणा केलेला हा गृहप्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहिती म्हाडाकडून जाहीर करण्यात आली आहे.
3/5
2 हजार 855 सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी, 952 सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी तर 715 सदनिका मध्यम उत्पन्न गटासाठी आणि उच्च उत्पन्न गटासाठी 537 सदनिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
4/5
मुंबईकरांना परवडणारी घरं मिळावी म्हणून 25 एकरात पाच हजार घरांचा भव्य प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.
5/5
डोक्यावर हक्काचं छत असावं हे मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण होण्याची मोठी संधी चालून आली आहे. कारण मुंबईतील गोरेगावच्या पहाडी भागात म्हाडा आतापर्यंतचा सर्वात मोठा गृहप्रकल्प उभारणार आहे.