एक्स्प्लोर
शड्डू घुमणार, दंड थोपटणार, 'महाराष्ट्र केसरी' लढतीपूर्वी जंगी मिरवणूक

1/6

2/6

दुसरीकडे मॅटवर सागर बिराजदार आणि विक्रांत जाधव पहिल्याच फेरीत आमने-सामने आले आहेत. तर मॅटवर अक्षय शिंदे आणि सचिन येलभर पहिल्या फेरीत एकमेकांविरोधात लढतील. या दोन कुस्तीतले विजयी पैलवान दुसऱ्या फेरीत आमनेसामने येतील.
3/6

त्यामुळे पहिल्याच फेरीत अभिजीत कटके आणि शिवराज राक्षे आमनेसामने येतील. तर चंद्रहार पाटील आणि गणेश जगताप यांच्यात लढत होईल. उभय लढतींमधला विजयी पैलवान दुसऱ्या फेरीत एकमेकांविरोधात शड्डू ठोकतील.
4/6

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी अतिशय चुरशीचा ड्रॉ निघाला आहे. गेल्या वर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके, सांगलीचा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि शिवराज राक्षे हे दिग्गज पैलवान, मॅटमध्ये ड्रॉच्या एकाच हाफमध्ये आले आहेत.
5/6

या कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने आज मिरवणूक काढण्यात आली.
6/6

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मुख्य लढतीला सुरुवात होत आहे. पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातलं भूगाव हे पैलवानांचंच गाव म्हणून ओळखलं जातं. पैलवानकीची परंपरा असलेल्या या गावाला यंदा महाराष्ट्र केसरीच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे.
Published at : 21 Dec 2017 05:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
