एक्स्प्लोर
चाहत्यांच्या गरड्यात सनी लियोनी
1/6

सनीची एक झलक मिळवण्यासाठी चाहत्यांची कसरत सुरु होती. फॅन्स सनी…सनी…च्या घोषणा देत होते. इतकंच नाही तर पोलिसांनाही गर्दीवर नियंत्रण मिळवणं कठीण झालं होतं. स्वत:साठी आलेला जनसागर पाहून सनीनेही सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. “निशब्द….कोचीमधील चाहत्यांचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. लोकांचं प्रेम पाहून मी भारावून गेले आहे. देवभूमी केरळला मी कधीच विसरु शकणार नाही. पुन्हा आभार,” असं सनीने लिहिलं आहे.
2/6

एमजी रोडवर आयोजित या सोहळ्यासाठी चाहत्यांची गर्दी पाहून सनी लियोनीचा पती डॅनियल वेबरने असे फोटो पोस्ट केले, ज्यात सनीच्या चाहत्यांच्या गर्दीची तुलना बराक ओबामा आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी झालेल्या गर्दीशी केली.
Published at : 18 Aug 2017 01:27 PM (IST)
View More























