एक्स्प्लोर
'कबाली'चा धुमाकूळ, बाहुबली, सुलतानचाही विक्रम मोडीत
1/10

'कबाली' वर्ल्डवाईड सहा हजार स्क्रीनवर रिलीज झाला आहे. तर भारतात 12 हजार स्क्रीनवर रिलीज झाला आहे.
2/10

'कबाली'ने परदेशात नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. पहिल्याच दिवशी 'कबाली'ने अमेरिका, कॅनडा आणि मलेशियामध्ये 13 कोटींची कमाई केली.
Published at : 24 Jul 2016 11:18 AM (IST)
View More























