एक्स्प्लोर
In Pics | कशी आहे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन? पाहा पहिली झलक
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/20041251/train.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/5
![अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन हे अंतर तुरळक स्टॉपसह अवघ्या 2 तास 7 मिनिटांत पूर्ण करेल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/20035537/WhatsApp-Image-2020-12-19-at-8.11.38-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन हे अंतर तुरळक स्टॉपसह अवघ्या 2 तास 7 मिनिटांत पूर्ण करेल.
2/5
![2023 सालापर्यंत 10 डब्यांची गाडी येईल आणि 16 डब्यांची गाडी 2033 पर्यंत येणार आहे. यामध्ये बिझनेस आणि स्टँडर्ड अशा दोन श्रेणी असतील.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/20035531/WhatsApp-Image-2020-12-19-at-8.11.38-PM-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2023 सालापर्यंत 10 डब्यांची गाडी येईल आणि 16 डब्यांची गाडी 2033 पर्यंत येणार आहे. यामध्ये बिझनेस आणि स्टँडर्ड अशा दोन श्रेणी असतील.
3/5
![मुंबई अहमदाबाद या 508 किमी अंतरावर ही बुलेट ट्रेन धावेल.यातला 156 किमीचा मार्ग महाराष्ट्रातून, 351 किमी गुजरातमधून आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/20035513/WhatsApp-Image-2020-12-19-at-8.11.38-PM-2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबई अहमदाबाद या 508 किमी अंतरावर ही बुलेट ट्रेन धावेल.यातला 156 किमीचा मार्ग महाराष्ट्रातून, 351 किमी गुजरातमधून आहे.
4/5
![मुंबई ते अहमदाबाद दरम्यान चालणारी बुलेट ट्रेन कशी असेल याची पहिली झलक दिली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/20035506/WhatsApp-Image-2020-12-19-at-8.11.38-PM-3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबई ते अहमदाबाद दरम्यान चालणारी बुलेट ट्रेन कशी असेल याची पहिली झलक दिली आहे.
5/5
![भारतातील जपान दूतावासाने E-5 मालिका शिंकन्सेन बुलेट ट्रेनची काही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/20035459/WhatsApp-Image-2020-12-19-at-8.11.38-PM-4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतातील जपान दूतावासाने E-5 मालिका शिंकन्सेन बुलेट ट्रेनची काही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)