एक्स्प्लोर
इशा अंबानीच्या लग्नाला बॉलिवूडची हजेरी
1/8

इशाच्या लग्नाला अभिनेता अभिषेक बच्चन पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी ऐश्वर्यासोबत आला होता. सर्वांच्या नजरा ऐश्वर्यावरच खिळल्या होत्या.
2/8

शाहरुख खानची पत्नी गौरी खाननेही इशा-आनंदच्या लग्नाला हजेरी लावली.
Published at : 13 Dec 2018 12:02 AM (IST)
View More























