एक्स्प्लोर
अॅपल प्रेमींची प्रतीक्षा संपली; आयफोन, अॅपल वॉच 4सह इतर डिव्हाईसही लाँच
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/13103106/I-phone.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/12
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/13103106/I-phone.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/12
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/13103102/I-phone-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/12
![अॅपल वॉचची किंमत 399 डॉलर (28 हजार 700) आणि 499 डॉलर (35 हजार 900) अशी असेल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/13103058/I-phone-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅपल वॉचची किंमत 399 डॉलर (28 हजार 700) आणि 499 डॉलर (35 हजार 900) अशी असेल.
4/12
![अॅपल वॉच 4 ची स्क्रीन या अगोदरच्या वॉचपेक्षा 30 टक्क्यांनी जास्त आहे. तर डिझाईन आणि यूजर इंटरफेसमध्ये बदल करण्यात आले आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/13103054/I-phone-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅपल वॉच 4 ची स्क्रीन या अगोदरच्या वॉचपेक्षा 30 टक्क्यांनी जास्त आहे. तर डिझाईन आणि यूजर इंटरफेसमध्ये बदल करण्यात आले आहेत.
5/12
![नव्या आयफोनची कॅमेरा क्वालिटी खास असणार आहे. याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 5.8 इंच आणि 6.5 इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/13103050/I-phone-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नव्या आयफोनची कॅमेरा क्वालिटी खास असणार आहे. याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 5.8 इंच आणि 6.5 इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे.
6/12
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/13103047/I-phone-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
7/12
![अॅपलने लाँच केलेल्या दोन्ही फोनमध्ये हायटेक फीचर्स देण्यात आले आहेत. तर इंटर्नल स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/13103043/I-phone-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅपलने लाँच केलेल्या दोन्ही फोनमध्ये हायटेक फीचर्स देण्यात आले आहेत. तर इंटर्नल स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येणार आहे.
8/12
![आयफोन Xs मध्ये देण्यात आलेल्या 6 कोअर प्रोसेसरमुळे हा फोन 30 टक्के वेगवान असेल, असा दावा कंपनीने केला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/13103040/I-phone-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयफोन Xs मध्ये देण्यात आलेल्या 6 कोअर प्रोसेसरमुळे हा फोन 30 टक्के वेगवान असेल, असा दावा कंपनीने केला आहे.
9/12
![आयफोन Xs चं मोठं व्हेरिएंट आयफोन Xs मॅक्स हा जगातील सर्वात वेगवान फोन असल्याचाही दावा करण्यात आला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/13103036/I-phone-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयफोन Xs चं मोठं व्हेरिएंट आयफोन Xs मॅक्स हा जगातील सर्वात वेगवान फोन असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
10/12
![एअरटेल आणि रिलायन्स जिओ नव्या Xs आणि Xs मॅक्समध्ये ई-सिमची सुविधा देणार आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/13103032/I-phone-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एअरटेल आणि रिलायन्स जिओ नव्या Xs आणि Xs मॅक्समध्ये ई-सिमची सुविधा देणार आहेत.
11/12
![अॅपलने यावर्षी आयफोन Xs आणि Xs मॅक्स लाँच केला आहे. या फोनमध्ये ड्ययुअर सिम सपोर्ट असणार आहे. तर ई-सिम नव्या आयफोनसोबत असणार आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/13103028/I-phone-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅपलने यावर्षी आयफोन Xs आणि Xs मॅक्स लाँच केला आहे. या फोनमध्ये ड्ययुअर सिम सपोर्ट असणार आहे. तर ई-सिम नव्या आयफोनसोबत असणार आहेत.
12/12
![अॅपलने आपल्या वर्षातील सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये आयफोनसह अॅपल वॉच 4 आणि इतर डिव्हाईसही लाँच केले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/09/13103025/I-phone-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅपलने आपल्या वर्षातील सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये आयफोनसह अॅपल वॉच 4 आणि इतर डिव्हाईसही लाँच केले.
Published at : 13 Sep 2018 10:39 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)