एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
तब्बल 3 हजार रुपये कॅशबॅक, आयफोन SE आणखी स्वस्त
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/05155747/apple-phone.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![हे प्रोसेसर आयफोन 6s मध्ये वापरण्यात आलं होतं. आयफोन SE मध्ये 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/05155800/IPHONE-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे प्रोसेसर आयफोन 6s मध्ये वापरण्यात आलं होतं. आयफोन SE मध्ये 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
2/7
![आईफोन SE मध्ये 4 इंच आकाराची स्क्रीन, A9 प्रोसेसर आणि M9 मोशन प्रोसेसेर देण्यात आलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/05155758/IPHONE7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आईफोन SE मध्ये 4 इंच आकाराची स्क्रीन, A9 प्रोसेसर आणि M9 मोशन प्रोसेसेर देण्यात आलं आहे.
3/7
![कॅश ऑन डिलीव्हरीवर ही ऑफर मिळणार नाही. कॅशबॅकसाठी तुम्हाला क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पेमेंट करावं लागेल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/05155756/IPHONE5SE.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कॅश ऑन डिलीव्हरीवर ही ऑफर मिळणार नाही. कॅशबॅकसाठी तुम्हाला क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पेमेंट करावं लागेल.
4/7
![कॅशबॅक मिळवण्यासाठी फोन ऑर्डर करताना तुम्हाला एक कूपन कोड टाकावा लागेल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/05155754/IPHONE5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कॅशबॅक मिळवण्यासाठी फोन ऑर्डर करताना तुम्हाला एक कूपन कोड टाकावा लागेल.
5/7
![आईफोन SE ची किंमत पेटीएमवर 27 हजार 200 रुपये होती. मात्र पेटीएमकडून यावर आता 15 टक्के डिस्काऊंट आणि कंपनीकडून 3 हजार रुपये कॅशबॅक मिळणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/05155751/IPHONE-apple.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आईफोन SE ची किंमत पेटीएमवर 27 हजार 200 रुपये होती. मात्र पेटीएमकडून यावर आता 15 टक्के डिस्काऊंट आणि कंपनीकडून 3 हजार रुपये कॅशबॅक मिळणार आहे.
6/7
![या फोनची मूळ किंमत 22 हजार 990 रुपये आहे, ज्यावर कंपनीकडून 3 हजार रुपये कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. त्यामुळे हा फोन 19 हजार 990 रुपयांत मिळेल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/05155749/iphone-apple-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोनची मूळ किंमत 22 हजार 990 रुपये आहे, ज्यावर कंपनीकडून 3 हजार रुपये कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. त्यामुळे हा फोन 19 हजार 990 रुपयांत मिळेल.
7/7
![आईफोन SE हा अॅपलचा सध्याचा बाजारातील सर्वात बजेट स्मार्टफोन आहे. हा 32GB व्हेरिएंट फोन पेटीएमवर केवळ 19 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/05155747/apple-phone.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आईफोन SE हा अॅपलचा सध्याचा बाजारातील सर्वात बजेट स्मार्टफोन आहे. हा 32GB व्हेरिएंट फोन पेटीएमवर केवळ 19 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
Published at : 05 Aug 2017 04:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
रत्नागिरी
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion