यामुळे इथं रस्त्यावर माशांचा खच होतो. त्यामुळे वाहतूकीवरही परिणाम होतो.
4/6
जेव्हा आकाशातून मासे पडतात तेव्हा हे दृश्य फारच अद्भूत असतं.
5/6
मॅक्सिकोजवळ एक छोटासा देश आहे. हा देश होंडूरास नावानं ओळखला जातो. या देशात मागील शंभर वर्षापासून माशांचा पाऊस होतो.
6/6
आजवर आपण ऐकलं असेल की गारांचा पाऊस होतो. पण माशांचा आकाशातून पाऊस पडतो. हे तुम्हाला ठाऊक आहे का? होय हे खरं आहे. जगातील या देशामध्ये अक्षरश: माशांचा पाऊस पडतो.