एक्स्प्लोर
गोवा ते पुणे, सनबर्न फेस्टिव्हलचा प्रवास
1/15

सनबर्न फेस्टिव्हल 2011- सनबर्न फेस्टिव्हलचा पाचवा सिझन 27 ते 29 डिसेंबर 2011 दरम्यान रंगला. पाचव्या सिझनपर्यंत या फेस्टिव्हलने आपली पाळंमुळं चांगलीच रोवली होती. एक नामांकित डान्स-म्युझिक शो म्हणून सनबर्न फेस्टिव्हल नावारुपास आला होता.
2/15

सनबर्न फेस्टिव्हलचा इतिहास - सनबर्न फेस्टिव्हलचं हे पहिलंच वर्ष नाही. गेल्या 9 वर्षापासून म्हणजेच 2007 पासून गोव्यात हा फेस्टिव्हल सुरु आहे. दरवर्षी इयर एण्डिंगला या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येतं. गोव्यात रुळलेला हा फेस्टिव्हल यंदा पहिल्यांदाच गोव्याबाहेर हलवण्यात आला आहे. यंदा तो महाराष्ट्रात – पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.
Published at : 28 Dec 2016 03:49 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























