दरम्यान, सोशल मीडियावर ओमरान दाकनिशची अयलान कुर्दीश याच्याशी तुलना होऊ लागलीय. एलन सीरियातील शरणार्थी होता, बोट उलटल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला होता. या फोटोवर जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.