गावकऱ्यांना आज सकाळी या घटनेबाबत समजलं. स्थानिकांनी याची माहिती वन विभागालाना दिली आहे, परंतु अद्याप वन कर्मचारी इथे पोहोचलेले नाहीत.